'हा' सेलिब्रिटी विमानाच्या वॉशरूममध्ये करायला गेला Sex; पुढे जे झालं...

एका सेलिब्रिटीने विमानाच्या वॉशरुममध्ये  Sex केलं असं धक्कादायक खुलासा केला आहे. 

Updated: Sep 1, 2022, 09:02 PM IST
'हा' सेलिब्रिटी विमानाच्या वॉशरूममध्ये करायला गेला Sex; पुढे जे झालं... title=
फाईल फोटो (karan johar tried to make sex in plane trending News)

Karan Johar: कोणाचं काय तर कोणाचं काय, आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे सेक्स केला आहे, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगाल. तुम्ही विचारात पडले असाल की असा प्रश्न का विचारला जातो आहे. तर एका सेलिब्रिटीने विमानाच्या वॉशरुममध्ये  Sex केलं असं धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेला चित्रपट निर्माता करण जोहरने अलीकडेच त्याच्या लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये त्याच्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे. 

कॉफी विथ करणमधील एका एपिसोडमध्ये करण जोहरने सांगितले की, विमानात सेक्स करण्याचा प्रयत्न केला होता. रॅपिड फायर राउंड दरम्यान, करण जोहरने टायगर श्रॉफला विचारले की, त्याने  सर्वात विचित्र जागा Sex केलं आहे का? टायगर श्रॉफने उत्तर दिलं की, मला हे विचित्र वाटत नाही पण, परंतु हवेमध्ये असे करणे खूप अॅडवेंचर्स आहे. त्याचं उत्तर ऐकून करणलाही त्याचा कांड आठवला. 

करण म्हणाला, ओह 'माइल हाई क्लब', तुम्हीही सदस्य आहात तर. लोक ते कसे करतात हे मला माहित नाही. मी शो नंतर यावर बोलेल. मी खूप प्रयत्न केला पण मला जड गेलं. माझं नशीब चांगले होतं. म्हणून मी जवळजवळ पकडल्या गेलो होत्या तेव्हा खूप विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती.