kkr vs rcb ipl 2023

IPL 2023 : मराठमोळ्या खेळाडूमुळं हार्दिक पांड्याचं करिअर धोक्यात?

IPL 2023 News : सहसा आयपीएलमध्ये गाजलेल्या नवख्या खेळाडूला पुढे जाऊन भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळतं. किंवा निवड समिती त्याची विविध प्रकारातील क्रिकेट सामन्यांसाठी दखलही घेते. सध्या असाच एक खेळाडू नजरा वळवताना दिसत आहे. 

 

Apr 7, 2023, 10:52 AM IST

IPL 2023 : कसा असेल कोलकाता नाईट रायडर्सचा Playing 11

KKR vs RCB Dream11 Prediction : आज आयपीएलच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्सशी होणार आहे. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरूआपला विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल, तर कोलकाता विजयाचे आपले खाते उघडण्याचा प्रयत्न करेल. 

Apr 6, 2023, 12:44 PM IST