पतंग उडवताना इमारतीवरुन तोल जाऊन 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नाशिकमध्ये अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवताना तोल गेल्याने 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
Jan 21, 2025, 08:29 AM ISTभारतात मकरसंक्रांतीचा उत्साह; पतंग उडवण्यासाठी असणार स्पर्धा
Makar Sankranti Celebration Across India Kite Flying Festival
Jan 14, 2025, 09:50 AM ISTमाझी पतंग कुणी कापू शकणार नाही; भुजबळांचं सूचक विधान
Chhagan Bhujbal On Kite Flying
Jan 13, 2025, 12:55 PM ISTमकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात? पतंगबाजी करणाऱ्यांनाही माहित नसेल उत्तर
Makar Sankranti 2025 : 14 जानेवारी रोजी भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे आणि मनसोप्त पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीपासून लहान मुलं पतंग उडवताना दिसतात, तर मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाश पतंगांनी भरून जातं. परंतु मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात ही परंपरा कधीपासून सुरु झाली याविषयी खूप कमी जणांना ठाऊक असते.
Jan 8, 2025, 04:17 PM ISTMakar Sankranti 2024 : अनेक रोगांवर अतिशय स्वस्त उपाय म्हणजे पतंगबाजी, अजिबात करु नका कंजूसी
Makar Sankranti 2024 :मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची परंपरा अगदी अनेक वर्षांची आहे. अनेक सण-उत्सव साजरा करण्यामागे दडलेले आरोग्यदायी फायदे आहेत. असेच फायदे पतंग उडवण्यामागे देखील आहे. ते जाणून घेऊया.
Jan 15, 2024, 08:08 AM ISTYeola | पतंग उत्सवासाठी उत्साह
Yeola People Busty In Making Various Types Of Kites For Kite Flying Festival
Jan 11, 2022, 03:05 PM ISTयेथे रात्री करण्यात येते पतंगबाजी, कारण जाणून व्हाल थक्क
रात्री पतंग उडवण्यामागे गावकऱ्यांचा एक अनोखा उद्देश आहे.
Jan 15, 2020, 09:07 AM IST