kirron kher

अनुपम खेरआधी बिग बींच्या 'या' उद्योगपती मित्राच्या प्रेमात होत्या किरण खेर, मग का तुटलं नातं?

Kirron Kher Birthday : कुठलंही क्षेत्र असो क्रीडा, चित्रपट असो किंवा राजकारण...या अभिनेत्रीने प्रत्येक क्षेत्रात आपली दमदार कामगिरी केली. अनुपम खेरसोबत लग्न करण्यापूर्वी त्याचा पहिला लग्नाबद्दल फारच क्विचत जणांना माहितीय. 

Jun 13, 2024, 01:22 PM IST

किरण खेर यांनी खरेदी केली नवीन कार, किंमत पाहून व्हाल थक्क

  आता किरण खेर यांनी नवीन कार खरेदी केली आहे. त्याचे फोटोही समोर आले आहे. 

Mar 14, 2024, 07:28 PM IST

मलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...'

Kirron Kher on Malaika Arora : किरण खेर आणि मलायका अरोरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Mar 14, 2024, 03:45 PM IST

माझं करिअर संपणार; किरण खेर संतापताच बादशाहला वाटली भीती! पाहा काय म्हणाला रॅपर

Kirron Kher and Badshah : बॉलिवूडला लोकप्रिय रॅपर बादशाहसोबत किरण खेर यांनी असं काय केलं की बादशाहला वाटू लागली करिअर संपण्याची भीती.

Sep 24, 2023, 10:42 AM IST

Kirron Kher Covid Positive: अनुपम खेर यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, ट्विटकरून लोकांना केलं आवाहन

Kirron Kher : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांना या महामारीचा फटका बसत आहे. यामध्ये अनुपम खेर यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. 

Mar 21, 2023, 11:46 AM IST

Shah Rukh आणि Rani Mukerji च्या इंटिमेट सीनवरून; करण जोहरचं झालं होतं मोठं भांडण

Karan Johor आणि आदित्य चोप्रामध्ये मोठा वाद झाला होता. रानी मुखर्जी आणि शाहरुख खानमध्ये झालेल्या या इंटिमेट सीनवरून हा वाद झाला होता. दरम्यान, त्या दोघांनी 'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Na Kehna) या चित्रपटात हा सीन दिला होता. भांडण झाल्यानंतर करण जोहरनं मोठा निर्णय घेतला होता. 

Mar 6, 2023, 06:07 PM IST

अनुपम खेर केव्हाच 'बाबा' का होऊ शकले नाहीत? पत्नीकडूनच यामागचं कारण उघड

एका मुलाखतीत खुद्द किरण यांनीच यासंबंधीचा उलगडा केला. 

 

 

Jun 14, 2022, 11:02 AM IST

'इंडियाज गॉट टॅलेंट' शोच्या सेटवर आग, बादशाहच्या निर्णयामुळे अनर्थ टळला

व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

 

Jan 25, 2022, 09:24 AM IST

कॅन्सरशी लढणाऱ्या किरण खेर यांचे हे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर ब्लड कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत 

Aug 13, 2021, 05:22 PM IST

कॅन्सर पीडित किरण खेर यांचा पहिला व्हीडिओ आला समोर

खासदार किरण खेर यांना गुरुवारी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

Jun 3, 2021, 05:29 PM IST