अनिल देशमुख यांना अटक, आता एनसीपी, शिवसेना नेत्यांची वेळ, किरीट सोमया यांचा इशारा
वसूली प्रकरणात एनसीपी आणि शिवसेना नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Nov 5, 2021, 02:48 PM IST1 जानेवारीपर्यंत राज्य भ्रष्टाचार मुक्त होणार, किरीट सोमय्या यांची घोषणा
दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र 1 जानेवारीला होणार, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे
Nov 4, 2021, 04:35 PM ISTVIDEO : अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब, किरीट सोमय्यांचा दावा
VIDEO : अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब, किरीट सोमय्यांचा दावा
Nov 2, 2021, 08:30 AM ISTAnil Deshmukh Arrested : अनिल देशमुखांनंतर अनिल परब - किरीट सोमय्या
किरीट सोमय्यांचा दावा, महाविकासआघाडीच्या दुसऱ्या नेत्याला होणार अटक
Nov 2, 2021, 07:43 AM ISTVideo | अनिल देशमुख प्रकरणावर काय म्हणतात किरीट सोमैय्या?
BJP Kirit Somaiya On Anil Deshmukh At ED Office
Nov 1, 2021, 05:55 PM ISTकिरीट सोमय्या यांचा नवाब मलिकांवर गंभीर आरोप, ठाकरे सरकारलाही दिला इशारा
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना आव्हान दिल्यानंतर आता भाजपने ठाकरे सरकारला इशारा दिला आहे
Oct 22, 2021, 07:57 PM ISTमोठी बातमी! हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? 'हे' आहे कारण
हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याची सूत्रांची माहिती
Oct 22, 2021, 07:02 PM ISTपुढचा नंबर कोणाचा? किरीट सोमय्या नांदेडला जाणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता ईडीच्या रडावर काँग्रेसचा हा बडा नेता?
Oct 19, 2021, 10:10 PM ISTVideo | Kirit Somaiya | 'ठाकरे सरकारची पुन्हा दादागिरी'
Mulund Rada For burning Scam Statue
Oct 15, 2021, 07:30 PM ISTविश्वास नांगरे पाटील यांची निष्ठा भ्रष्टाचारी मंत्र्यांशी, किरीट सोमय्या यांच्या आरोपाने खळबळ
विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आ
Oct 1, 2021, 06:15 PM ISTकिरिट सोमय्या, नारायण राणे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवा, सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
उद्धव ठाकरे यांच्या माफियांविरोधात दिल्लीला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे
Sep 30, 2021, 04:35 PM ISTVideo | Kolhapur | कोल्हापुरात सोमय्या - मुश्रीफ तू तू मैं मैं
Kolhapur BJP Leader Kirit Somaiya And NCP Leader Hasan Mushrif Critics On Each Other
Sep 28, 2021, 08:10 PM ISTहसन मुश्रीफ आणि जावयाचा पंधराशे कोटींचा घोटाळा, किरिट सोमय्यांनी केला आणखी एक घोटाळा उघड
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये घोटाळे करण्याची कला विकसित असल्याचा टोला सोमय्या यांनी लगावला आहे
Sep 28, 2021, 04:40 PM IST'हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल, कारवाई न केल्यास कोर्टात दाद मागणार'
किरिट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि कुटुंबाविरोधात विविध कलमांखाली तक्रार दाखल केली आहे
Sep 28, 2021, 03:20 PM ISTमहाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची क्रांती सुरु झाली आहे, किरिट सोमय्या यांचा एल्गार
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरिट सोमय्या यांनी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत, त्याबाबतची तक्रार करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरमध्ये आहेत
Sep 28, 2021, 02:04 PM IST