नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर काय होणार फैसला?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर आरोपाची राळ उडविली. तर, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांना दलाल संबोधले. तर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला.
Feb 28, 2022, 02:37 PM IST'ठाकरे - गांधींचा हवाला ऑपरेटर एकच', सोमय्यांचा आणखी एक स्फोटक आरोप
शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीपाठोपाठ (NCP) आता किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आपला मोर्चा काँग्रेसकडं (Congress) वळवला आहे.
Feb 25, 2022, 10:31 PM IST
नील सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई न्यायालयात
Neil Somaiya in Mumbai Sessions Court : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Feb 25, 2022, 01:22 PM ISTउद्धव ठाकरे आणि गांधी कुटुंबियांचा हवाला ऑपरेटर एकच?
किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप, सांगितलं 'त्या' हवाला ऑपरेटरच नाव
Feb 25, 2022, 12:42 PM ISTयशवंत जाधव म्हणजे उद्धव ठाकरेंचा पालिकेतील फंड कलेक्टर, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
मविआतल्या डर्टि डझनमध्ये आणखी दोघंजण, किरीट सोमय्यांनी सांगितली नावं
Feb 25, 2022, 12:01 PM ISTVIDEO! मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर उत्तर द्यावं, किरीट सोमय्या यांचं आवाहन
Mumbai BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik Arrest
Feb 24, 2022, 05:55 PM ISTईडी चौकशीच्या निष्कर्षांची वाट पाहत आहोत... त्यानंतर... किरिट सोमैयांनी दिलं हे आव्हान
रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्याप्रकरणी आज राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Feb 23, 2022, 01:23 PM ISTभXXचा अर्थ संजय राऊत यांना कळतो का? घोटाळा उघड केल्याने शिवीगाळ
उद्धव ठाकरे संजय राऊतांमार्फत शिवीगाळ करतायत, किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Feb 21, 2022, 12:53 PM ISTकाय चाललंय हे? नेत्यांची जीभेवरचा ताबा सुटला, राजकारणाची पातळी घसरली
महाराष्ट्राच्या राजकारणात होळीआधीच शिमगा सुरू झालाय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे राजकारणी आता हमरीतुमरीवर आलेत.
Feb 20, 2022, 10:33 PM IST
सुसंस्कृत महाराष्ट्रात शिवराळ राजकारण, नेत्यांची जीभ घसरली... राजकारणाची पातळी घसरली
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, दुर्दैवानं असं म्हणण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे
Feb 20, 2022, 07:52 PM ISTसंजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांना चुXX, भाजप काढणार त्यावर हा उपाय
किरीट सोमय्यांना संजय राऊत यांनी चुXXबोलू नये, म्हणून भाजप काढणार हा जालिम उपाय
Feb 20, 2022, 01:13 PM ISTभाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुख्यमंत्र्यांना दिलं 'हे' आव्हान
या सरकारमधील मंत्र्यांचे लाखो कोटींचे घोटाळे बाहेर काढले म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल होत असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं
Feb 20, 2022, 12:33 PM ISTVIDEO । देवेंद्र फडणवीस यांनी घेतली किरीट सोमय्या यांची भेट
BJP Opposition Leader Devendra Fadnavis Meet Kirit Somaiya
Feb 19, 2022, 03:10 PM ISTकिरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला.
Feb 18, 2022, 10:17 PM IST