सोमय्या बाप- बेटे 100 टक्के जेलमध्ये जाणार - संजय राऊत
Sanjay Raut PC On Kirit Somaiya Scam : मी तुम्हाला काय सांगितले. भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार आहेत. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. जसे जसे ते आतमध्ये जातील, तसे तसे तुम्ही मोजत जा, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नावांबाबतचे गूढ कायम ठेवले आहे.
Feb 16, 2022, 11:18 AM ISTकिरीट सोमय्या यांनी ED अधिकाऱ्याला 15 कोटी रुपये दिले - संजय राऊत
Sanjay Raut on Kirit Somaiya : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी या घोटाळ्यातून 100 ते 110 कोटी रुपये कमवले आहेत. यातील 15 कोटी रुपये एका ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे.
Feb 16, 2022, 10:29 AM ISTसंजय राऊतांच्या आरोपांवर सोमय्यांनी उचललं हे पाऊल, पाहा व्हिडीओ
BJP Leader Kirit Somaiya To Answer Shivsena MP Snajay Raut Allegation Tomorrow Morning
Feb 15, 2022, 10:30 PM ISTBJP Kirit Somaiya Tweet On Sanjay Raut Allegation In PC
BJP Kirit Somaiya Tweet On Sanjay Raut Allegation In PC
Feb 15, 2022, 08:15 PM ISTVIDEO! राज्यात तुमचंच सरकार आहे ना... संजय राऊत यांचा आरोपीला प्रवीण दरेकरांचं उत्तर
BJP Pravin Darekar Revert To Sanjay Raut Allegation On Kirit Somaiya
Feb 15, 2022, 08:05 PM ISTVIDEO | राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर किरिट सोमय्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
Mumbai Kirit Somaiya Security Tightened After Sanjay Raut PC
Feb 15, 2022, 07:55 PM IST'खोदा पहाड निकला चूहा' भाजप नेते चद्रकांत पाटील यांचा टोला
संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे
Feb 15, 2022, 07:43 PM ISTईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का? नाना पटोले यांचा सवाल
संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे
Feb 15, 2022, 07:02 PM IST
संजय राऊत यांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांचं पहिलं उत्तर, म्हणाले...
पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत, त्याला आता किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे
Feb 15, 2022, 06:37 PM ISTभाजपनं नालायकपणा सुरु केलाय, नेमकं काय म्हणाले संजय राऊत
मुलुंडचा दलाल सांगतो अटक होणार... आणि ईडीची लोकं घरी पोहोचतात
Feb 15, 2022, 04:47 PM IST
'सरकार पाडायचंय त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर'
'महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे, घालवायचं आहे, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांना दबाव, एकतर तुम्ही सरेंडर व्हा'
Feb 15, 2022, 04:36 PM ISTपैसे कमावण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोविड रुग्णांच्या जिवाशी खेळ केला; किरिट सोमय्यांचा गंभीर आरोप
Kirit Somaiyas serious allegation : जी कंपनी अस्तित्वातच नाही. तिच्या नावे बनावट कागदपत्र जमा करून सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्तांनी 13 कंत्राटं दिली. असा आरोप भाजपनेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
Feb 15, 2022, 11:46 AM ISTचंद्रकांत पाटील यांच्याकडून आणखी एक तारीख, म्हणाले 'या तारखेनंतर मविआची सत्ता जाणार'
'महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत मतभेद उफाळले असून या तारखेनंतर त्यांना सत्तेवरुन जावं लागेल'
Feb 12, 2022, 06:43 PM ISTVIDEO! किरीट सोमय्यांचा सत्कार झालेल्या पायऱ्यांचं काँग्रेसकडून शुद्धीकरण
Pune AAP And Congress Leaders Washed Mahanagarpalika Steps After Kirit Somaiya Felicitation
Feb 11, 2022, 11:10 PM ISTVIDEO! भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार, नंतर काँग्रेसकडून शुद्धीकरण
Pune BJP Leader Kirit Somaiya On Felicitation At Mahapalika Steps
Feb 11, 2022, 10:55 PM IST