kim jong un 0

किम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम... प्यायला दिले 'हे' पेय

Kim Jong Un:  उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते महिलांच्यासमोर भाषण करताना दिसत आहेत. महत्त्वाच म्हणजे यावेळी ते अश्रू पुसताना दिसले. 

Dec 24, 2023, 10:15 AM IST

'माझ्या देशात साधं...,' उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन भर पत्रकार परिषदेत रडला; पाहा VIDEO

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन चक्क एका कार्यक्रमात रडला आहे. त्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. देशातील जन्मदर घटत असून, तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं तो यावेळी सांगत होता. 

 

Dec 6, 2023, 02:13 PM IST

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Oct 17, 2023, 01:56 PM IST

ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...; पुतिन यांनी आपल्या उत्तर कोरियाच्या मित्राला दिल्या जगावेगळ्या भेटवस्तू

kim jong un vladimir putin meeting : जवळपास आठवड्याभराच्या मुक्कामानंतर किम जोंग उत्तर कोरियात परतले. या दौऱ्यात त्यांनी पुतीन यांच्यासोबत 5 तासांची बैठकही घेतली. 

 

Sep 18, 2023, 11:49 AM IST

जेव्हा पुतिन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशाह, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी किम जोंग उन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची लीमोझिन कार एखाद्या लहान मुलाप्रमाणे कौतुकाने पाहत होते. इतकंच नाही तर  त्यांनी आतही बसून पाहिलं. 

 

Sep 14, 2023, 04:50 PM IST

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने? पुतीन आणि किम यांच्या भेटीने जग चिंतेत; अमेरिकेचा जाहीर इशारा 'जर तुम्ही शस्त्र...'

युक्रेनविरोधात युद्ध सुरु असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची भेट होणं शस्त्रकराराकडे इशारा देत आहे. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली असून, त्यांनी जाहीर इशारा दिला आहे. 

 

Sep 14, 2023, 01:07 PM IST

परदेशात टॉयलेट सीट घेऊनच फिरतो, विष्ठाही सोडत नाही उत्तर कोरियाचा हुकूमशहा; कारण..

Kim Jong Un Russia Visit: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग सतत चर्चेत असतो. अलीकडेच किम जोंग रशियाच्या दौऱ्यावर आहे. त्यादरम्यान एक चर्चा रंगली आहे. 

Sep 12, 2023, 11:52 AM IST

Kim jong un यांच्या उत्तर कोरियामध्ये केस कापण्यापासून मायक्रोवेव बंदीपर्यंतचे अजब कायदे

Kim jong un meeting vladimir putin : रशिया- युक्रेन युद्धादरम्यान शस्त्र करारासंबंधिची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. द्यामुळं पाश्चिमात्य देशांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. इथं हा दौरा चर्चेत असतानाच तिथं किम जोंग यांच्या उत्तर कोरिया या देशाविषयीसुद्धा कुतूहल पाहायला मिळत आहे. 

 

Sep 12, 2023, 11:26 AM IST

तब्बल 16000 कोटींचा खर्च, पण आजपर्यंत एकही गेस्ट 'या' हॉटेलमध्ये आलेला नाही, एक शाप ठरतोय कारण

North Koreas Ryugyong Hotel: एक असे हॉटेल ज्याच्या उभारणीसाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र, आज त्याला शापित हॉटेल असं म्हटलं जातं. तब्बल 39 वर्ष हे हॉटेल शापित म्हणून ओळखले जाते. 

Sep 10, 2023, 01:42 PM IST

अशक्य! क्रूर शासक Kim Jong Un यांची लेक वयाच्या 12 व्या वर्षी हे काय करतेय? पाहा Photos

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!

Nov 25, 2022, 01:46 PM IST

हसता हसता किम जोंग असे काही म्हणाले की डॉक्टरांना कोसळले रडू; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 जगभरात कोरोनाने थैमान घातलेलं असताना उत्तर कोरियाने आमच्या देशात करोनाचा एकही रुग्ण नाही असा दावा केला होता

Aug 21, 2022, 03:04 PM IST

सनकी हुकूमशाहची सनकली; किम जोंग उन ने डागलं क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) याने अनेकवेळा जगाला अण्विक हल्ल्याची धमकी देखील दिली आहे.

May 4, 2022, 06:08 PM IST

या देशात महागाईची मार, चहापावडर 5100 रुपये किलो, तर शॅम्पूही 14 हजाराला

बापरे! इथे इंधन सोडाच चहापावडरलाच सोन्याचा भाव, शॅम्पूही 14 हजाराला

Oct 28, 2021, 04:50 PM IST