kidnapping

मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना जमावाने चोपले । व्हिडिओ पाहा

वसई येथे मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त नागरिकांनी बेदम चोप देऊन रक्तबंबाळ केले आहे. 

Jan 5, 2019, 07:10 PM IST

तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी आयपीएल खेळाडूवर गुन्हा दाखल

तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी आयपीएल खेळाडू गोत्यात आला आहे.

Sep 2, 2018, 06:39 PM IST

मुंबईत मुली हरवणे आणि अपहरणाचे प्रमाण वाढले 

मुंबईत गुन्हेगारी वाढतेय...

Jul 11, 2018, 10:18 AM IST

चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण आणि सुटकेचा थरार

 राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये चार वर्षांच्या एका चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न  झाला.

Mar 15, 2018, 10:54 PM IST

आई आजारी असल्याचे सांगून आठवीतील मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न

नेवासा शहरातील माध्यमिक शाळेतील आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने फसलाय. याप्रकरणी एकूण सहा मुलांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Mar 2, 2018, 11:34 PM IST

नवी मुंबईत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे भावाला धक्का मारुन अपहरण

सानपाडा येथे मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेय. १५ वर्षीय मुलगी रस्त्याने चालत असताना भावाला ढकलून दोन तरुणांनी अपहरण केले. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरलेय.

Mar 2, 2018, 10:01 PM IST

वसईत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

वसईत चाकूचा धाक दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Feb 13, 2018, 10:29 PM IST

४०० फूट खोल दरीत फेकूनही तो बचावला...

बीएससीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच एका मित्राने ४०० फूट दरीत फेकून दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jan 13, 2018, 03:08 PM IST

नागपुरात अपहृत तरुणाचा खून, मृतदेह जाळला

मंगळवारी सकाळी नागपुरातून अपहरण झालेल्या राहुल आगरेकर याचा एक कोटी रुपयांसाठी खून करण्यात आलाय.  

Nov 23, 2017, 02:13 PM IST

सोशल मीडियावर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी

अलिकडे सोशल मीडियाचा गैरवापर होण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. आता तर चक्क खंडणी मागण्यासाठी याचा वापर होत असल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. चक्क व्हाटस्अॅपवर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार मुंबईत घडलाय.

Nov 5, 2017, 06:19 PM IST

अपहरणकर्ता सापडला, पण अपहृत चिमुरडा गायबच

अपहरणकर्ता सापडला, पण अपहृत चिमुरडा गायबच 

Sep 26, 2017, 10:00 PM IST

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Sep 17, 2017, 10:31 AM IST

हिंगोलीतील अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका

तीन दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून अपहरण करण्यात आलेल्या १८ वर्षीय तरुणाची सिनेस्टाईल घटनेप्रमाणे उस्मानाबाद पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

Aug 22, 2017, 05:39 PM IST

FB Live करत या व्यक्तीने वाचवले अपहरण झालेल्या तरुणीचे प्राण

गुडगाव येथे भर रस्त्यात एका तरुणीचं अपहरण करण्यात आलं. यानंतर एका तरुणाने अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि फेसबूक लाइव्ह करत पोलिसांची मदत घेतली. 

Aug 19, 2017, 05:32 PM IST

डोंबिवलीत महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

डोंबिवलीत रिक्षाचालकाकडून भरदिवसा महिलेच्या अपहरण करण्याचा प्रयत्न दोन तरूणांनी हाणून पाडला. 

Aug 18, 2017, 05:38 PM IST