khopoli

जीवघेणी पिकनिक! परभणीपाठोपाठ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बसला अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली येथे मॅजिक पॉइंट जवळ मुंबई लेनवर पिकनिकची बस उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये मुंबईतील खाजगी क्लासचे विद्यार्थी ट्रीपला गेले होते. तिथून परतत असताना अपघात झाला.  एकूण 48 विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे.  जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dec 11, 2022, 09:31 PM IST
How did the residential building in Khopoli catch fire? Watch the thrilling scene PT1M10S

रायगडमध्ये भीषण अपघात; शिक्षकांच्या पिकनिकची बस उलटून 7 जण जखमी

खोपोलीजवळ मुंबई-पुणे महामार्गावर बसला हा अपघात झाला आहे. बोरघाटात सायमाळ जवळ ड्रायव्हरचे बसवरूल नियंत्रण सुटले आणि बस उलटली. 

Nov 20, 2022, 05:31 PM IST

दोन अपघातात पाच ठार, एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला

कार आणि दुचाकीमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  

Nov 20, 2021, 10:07 AM IST

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात; सहा गाड्यांची टक्कर, तिघांचा मृत्यू

मुंबई लेनवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत 

Oct 18, 2021, 07:50 AM IST

दुर्देवी! खोपोलीत नाल्याला पूर, 2 सख्खी भावंडं वाहून गेली, शोधमोहीम सुरु

अजूनही शोधमोहिम सुरु आहे. हा दुर्देवी प्रकार घडल्याने  खोपोलिकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jul 19, 2021, 09:03 PM IST

रिऍक्टरच्या स्फोटानंतर भीषण आग; आजूबाजूच्या घरांनाही हादरे

  रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ जसनोव्हा कंपनीत रिऍक्टरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत २ जण ठार तर तीन जण जखमी झाले. यानंतर लागलेल्या आगीत अन्य दोन कंपन्यांचेही नुकसान झाल्य़ाची माहिती मिळत आहे. साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट परीसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

Nov 5, 2020, 09:36 AM IST