khopoli

आणि खोपोली शहर ढगात हरवून गेलं

निसर्गाची किमया काय असते, याचं उत्तम उदाहरण खंडाळाच्या घाटात बघयाला मिळालं.

Sep 13, 2017, 03:47 PM IST

सावित्री पुलासारखी दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांचं उपोषण

कोकणातील प्रवासासाठी पर्याय ठरलेल्या पाली – खोपोली मार्गावरील जांभुळपाडा येथील पूल अतिशय धोकादायक अवस्थेत आहे.

Sep 6, 2017, 10:09 PM IST

खंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीला फटका

मुंबईकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्स्प्रेससमोर खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकीहील स्टेशनदरम्यान दरड कोसळली. 

Jul 18, 2017, 10:15 PM IST

वीकेंडला झेनिथ धबधब्यावर पर्यटकांची झुंबड

डोंगरावरुन कोसळणारा हा फेसाळणारा धबधबा... आजूबाजूला निसर्गानं मुक्तपणे उधळण केलेली हिरवाई... हे सारं काही कुणालाही मोहून टाकणारं.. त्यामुळंच की काय पावसाळा सुरु होताच कुणाचीही पावलं आपसुकच या परिसराकडे वळतात.. 

Jul 1, 2017, 09:11 PM IST

खोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार

खोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार

Dec 22, 2016, 04:14 PM IST

भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय

मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Jul 17, 2016, 08:46 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक विस्कळीत

 मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची बातमी येतेय. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झालीय. 

Nov 3, 2015, 10:47 AM IST

धागा शौर्य का : राजर्षी शाहू महाराज, खोपोली

राजर्षी शाहू महाराज, खोपोली

Aug 17, 2015, 12:12 PM IST

झी हेल्पलाईन : राज्यातल्या श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार

राज्यातल्या श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार

Aug 15, 2015, 09:27 PM IST