सायन पनवेल मार्गाजवळ गुप्त रस्ता! खारघर तुर्भे 15 किलोमीटरचे अंतर फक्त 5 किलोमीटरवर येणार
Kharghar Turbhe : सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खारघर तुर्भे लिंक रोज उभारला जात आहे. यामुळे सायन पनवेल मार्गाखालील बोगद्यातून सुसाट प्रवास करता येणार आहे.
Dec 18, 2024, 10:21 PM ISTNavi Mumbai | नवी मुंबईत जाहिरात होर्डिंग कोसळलं; जिवीतहानी नाही
Navi Mumbai Kharghar Billborad Collapsed No Casualty Reported
Jul 2, 2024, 03:05 PM ISTमुंबईला टक्कर देताहेत नवी मुंबईतील 'हे' 7 परिसर; इथं घर खरेदीचा विचारही महाग
Navi Mumbai Real Estate : नवी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालयं आणि व्यवसायाच्या इतरही संधी उपलब्ध असल्यामुळं इथं अनेकांचाच ओघ वाढला आहे.
Apr 25, 2024, 04:00 PM ISTअवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM ISTNavi Mumbai | खारघर सेक्टर-15 जवळ 'एनएमएमटी' च्या बसला भीषण आग
Navi Mumbai NMMT Bus On Fire
Sep 8, 2023, 02:25 PM ISTFreak Accident | बेंचखाली दबून 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; खारघरमधील दुर्घटना
Kharghar 4 year Old Died In Freak accident
Aug 29, 2023, 08:05 AM ISTसाताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा
साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे.
Aug 16, 2023, 04:05 PM ISTमहाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही
माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Aug 15, 2023, 07:52 PM ISTInstagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते
Instagram अनेक पोस्ट, रील्स आणि फोटोस पाहून लोक KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते.
Aug 8, 2023, 04:51 PM IST
आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा
Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Aug 8, 2023, 08:13 AM ISTशाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?
नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.
Aug 7, 2023, 11:37 PM ISTमुंबईच्या अगदी जवळ असलेले धबधबे, लोकल ट्रेनने तासाभरात पोहचता येईल
मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता.
Jul 25, 2023, 07:55 PM ISTWaterfall Picnic Spot : पावसाळा आला! 'या' धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या
Waterfall Picnic Spot In Maharashtra : जून महिना संपताच उष्णतेची लाट कमी होऊन हलक्या पावसाच्या सरी बरसू लागतात. सगळीकडे हिरवळ, मातीचा वास, वातावरणात पसरलेला गारवा, कोसळणाऱ्या सरी आणि बेधूंद करणारा मातीचा सुवास आपल्याला सर्वत्र जाणवू लागतो.
Jun 27, 2023, 03:31 PM IST
महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 14 लोकांचा बळी; ठाकरे गटाची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Kharghar Heatstroke Death: महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यपालानी राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
Apr 24, 2023, 04:56 PM ISTKharghar News | खारघर दुर्घटनेवरून उद्धव - राज आमनेसामने
Thackeray Vs Thackeray On Kharghar Incident
Apr 21, 2023, 11:50 AM IST