सलमान खानचं संपूर्ण कुटुंब एकत्र विमानात, देशमुख कुटुंबानं वेधलं लक्ष तर सोहेल खाननं शेअर केला खास VIDEO
सलमान खानच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा भाऊ आणि निर्माता सोहेल खान यानी एक खास फॅमिली व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण खान कुटुंब एकत्र विमानात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानच्या खास मैत्रीण युलिया वंतूर, अभिनेता रितेश देशमुख, आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांच्यासह अन्य कुटुंबीय आणि मित्रदेखील सोबत आहेत.
Dec 28, 2024, 01:18 PM IST
2025मध्ये सलमान खान देणार चाहत्यांना मोठं सरर्प्राइज; 3 नवीन चित्रपटांची घोषणा
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. 2025 मध्ये सलमान खान तीन मोठ्या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल चर्चा सुरु असून, या चित्रपटांसाठी चाहत्यांचा उत्साह सातत्याने वाढत आहे.
Dec 27, 2024, 01:08 PM ISTमलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र; पण चर्चा सलमान खानच्या अनुपस्थितीची
मलायका अरोराने अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे तिच्या नवीन रेस्टॉरंटचे ग्रँड लॉन्च केले आहे. यावेळी एक खास क्षण पाहायला मिळाला, कारण तिचा एक्स-हसबंड अरबाज खान आपल्या कुटुंबासह तिच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्यांच्या उपस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु दबंग खान या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने चाहत्यांनी त्यांचा व्हिडीओवर तो कुठे असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.
Dec 19, 2024, 05:52 PM ISTOh my god! Adipurush चित्रपटामुळे चर्चेत आलेला सैफ अली खान इतक्या संपत्तीचा मालक...
या चित्रपटावरून सध्या सगळीकडेच विरोधाचं वातावरण पेटलं आहे त्यामुळे बॉलीवूडही चिंतेत आहे.
Oct 6, 2022, 01:38 PM IST... म्हणून आई होण्यासाठी आमृताचा नकार, अनेक वर्षांनी सत्य अखेर समोर
फक्त सैफसाठी अमृताने आई न होण्याचा घेतला निर्णय, लग्नानंतर अनेक वर्षांनी अखेर सत्य समोर
Jun 18, 2022, 02:41 PM IST
'माझा मुलगा...' लेकाबद्दल शाहरुख असं काय म्हणाला, ज्यामुळे गौरी भडकली
आर्यनला होती शाहरुखची साथ? कोणत्या गोष्टीमुळे भडकली गौरी खान
Jun 15, 2022, 02:59 PM IST
आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर Shah Rukh Khan ची प्रतिक्रिया
'ड्रग्स प्रकरणात आर्यन अडकल्यानंतर....', मुलाला क्लिन चिट मिळाल्यानंतर शाहरुख खानची प्रतिक्रिया
Jun 11, 2022, 02:42 PM IST
करिनाला सोडून अमृतासोबत काय करतोय सैफ?
घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी अमृता आणि सैफ आले एकत्र... कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण
Jun 8, 2022, 09:06 AM IST
Sohail Khan Affair: 'ती' मैत्रीण म्हणून येत राहिली आणि सोहेलच्या संसारात ठिणगी पडली
'त्या' अभिनेत्रीमुळे सोहेलचं 24 वर्षांचं नातं संपणार... तिच्यासोबत केलेल्या मैत्रीचा सोहेल आणि पत्नीच्या नात्यावर परिणाम
May 14, 2022, 02:07 PM IST
...हम अपनी मस्ती मे; सैफच्या लेकीनं सोडली मुंबई, आनंदात जगतेय आयुष्य
'कश्मीर की कली इज बॅक टू यूअर गली...', सैफच्या लेकीचा वेगळाचं थाट
May 14, 2022, 01:11 PM IST
Malaika Arora पेक्षाही अधीक बोल्ड दिसते खान कुटुंबातील 'ही' सून
खान कुटुंबातील 'ही' सून प्रचंड बोल्ड आणि हॉट... तिच्या बोल्डनेसपुढे मलायकाही फिकी...
May 14, 2022, 10:35 AM IST
दोन मुलांची आई Kareena Kapoor करतेय सरोगेसीचा विचार?
मूल हवं; करिनासमोर सैफची अजब अट....
May 12, 2022, 10:55 AM IST
सैफच्याच कुटुंबातील 'या' व्यक्तीवर Ex Wife अमृताचं प्रेम; सासूचा धाक असल्यामुळं....
कोण आहे सैफच्याच कुटुंबातील ती व्यक्ती? जिच्यावर जडलं अमृताचं जीव...
Mar 28, 2022, 10:57 AM IST
वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर सलमानच्या आईसोबत 4 भावंडांवर दु:खाचा डोंगर
नात्यांच्या पेचात अडकला सलमान, वडिलांचा करु लागलेला राग ; पाहा काय होती अवस्था..
Mar 26, 2022, 12:08 PM IST
ड्रग्स प्रकरणानंतर शाहरुखने आर्यनसाठी घेतला मोठा निर्णय, लवकरचं 'या' ठिकाणी दिसणार
ड्रग्स प्रकरणानंतर आर्यनचा नवा प्रवास... काही दिवसांपूर्वी तो ऑक्शन दरम्यान दिसला, आता मात्र...
Feb 23, 2022, 09:41 AM IST