khadakwasla dam

Pune Monsoon Places : पावसाळ्यात फिरायला जाताय? पुण्यातील 'या' धरणांना नक्की भेट द्या

Dams in Pune Maharashtra: पुण्यातील धरण खोर्‍यातील श्रावणी सरींमुळे थोडीफार आवक सुरू झाली की पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. पुण्यातील पावसाळ्यात फिरण्यासाठी (Dams Near Pune) ठिकाणं कोणती होती? 

Jul 1, 2024, 07:09 PM IST

रक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यात मोठा अपघात; खडकवासला धरणात कारसह बुडून मुलीचा मृत्यू

Pune News : पुण्यात रक्षबंधनाच्या दिवशीच मोठा अपघात झालाय. रक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यातील एका कुटुंबाची कार टायर फुटल्यामुळे थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली होती. या अपघातातून इतर चौघांना वाचवण्यात यश आलं मात्र एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झालाय.

Aug 31, 2023, 10:05 AM IST

Pune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

Pune News, Khadakwasla Dam: पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे. 

Jul 25, 2023, 08:17 PM IST
Indapur CM Devendra Fadnavis Promise To Fill Pazar Lake From Khadakwasla Dam PT1M6S

इंदापूर । भाजपात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांची मागणी त्वरीत मान्य

इंदापूर । भाजपात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांची मागणी त्वरीत मान्य

Sep 15, 2019, 03:10 PM IST

राज्यातही जोरदार पाऊस : या धरणातून विसर्ग सुरु, ताम्हिणी घाट बंद

महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. 

Sep 4, 2019, 10:40 AM IST
Khadakwasla dam water over flow in pune PT2M18S

पुणे | भिडे पुलावरील वाहतूक थांबवली

पुणे | भिडे पुलावरील वाहतूक थांबवली

Jul 30, 2019, 04:00 PM IST

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

टेमघर धरण ४६.९१%, पानशेत ७३.४८, वरसगाव ४६.०८% तर खडकवासला धरण ९९.१६ % भरलंय.

Jul 16, 2018, 05:19 PM IST

पुण्यात मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश

जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसाने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

Jul 22, 2017, 07:46 PM IST

खडकवासला धरण ९० टक्के भरलं

पुण्यातील खडकवासला धरण ९० टक्के भरलंय. गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला भरलंय, धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आज या धरणातून २०८० क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं. सकाळी ११ च्या दरम्यान धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले.  

Jul 13, 2016, 05:28 PM IST

दौंड-इंदापूरसाठी खडकवासला धरणातून सोडलं पाणी

पुणे महापालिका तसेच शहरातील भाजप वगळता इतर सर्व पक्षांचा विरोध डावलून आज खडकवासला धरणातून दौंड इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आलंय. दुपारी एकच्या सुमारास पाणी कालव्यात एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.  या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

May 4, 2016, 08:41 PM IST

खडकवासला धरणावर शिवसेनेचं आंदोलन

खडकवासला धरणावर शिवसेनेचं आंदोलन

Mar 21, 2016, 09:18 PM IST