Yash Net Worth : KGF अभिनेत्याचं खरं नाव माहित आहे का? एकूण संपत्तीचा आकडा हैराण करणारा
Yash Net Worth: कन्नड सुपरस्टार यशने KGF सारख्या चित्रपटातून जगभरात लोकप्रियता मिळवली. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी या अभिनेत्याने आपले नावही बदलले. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
Jan 8, 2025, 03:42 PM ISTKGF Chapter 2 Review : रॉकी भाईची धमाकेदार एन्ट्री, संजय दत्त, रवीना टंडनमुळे सिनेमा अधिक दमदार
चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता यश व्यतिरिक्त बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त देखील दिसत आहे. तर चित्रपटात रविना टंडनही आहे. याशिवाय या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.
Apr 14, 2022, 08:23 PM IST