kerala

World Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती

Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.

Oct 14, 2023, 09:27 AM IST

मारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल

Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून मारुती 800 चे रोल्स रॉयसमध्ये रूपांतर केले आहे. त्यानी ही कामगिरी इतक्या कमी किंमतीत केली आहे की हे काम आता अनेकांना आपल्या बजेटमध्ये वाटू लागले आहे.

Oct 2, 2023, 12:48 PM IST

Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.

Sep 15, 2023, 10:05 AM IST

Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू

Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग. 

 

Sep 14, 2023, 09:31 AM IST
Nipah Virus 2 Deied in Kerala reports 4 cases PT1M

Video | 'निपा' व्हायरसचे दोन बळी, काळजी घ्या

Nipah Virus 2 Deied in Kerala reports 4 cases

Sep 13, 2023, 10:00 AM IST

केरळमधील ते 2 मृत्यू निपाहमुळेच! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; राज्याकडून लोकांना मस्क वापरण्याचा सल्ला

Kerala Kozhikode Nipah Case: या जिल्ह्यामध्ये अचानक 2 जणांचा मृत्यू झाल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून केंद्र सरकारनेही या मृत्यूंची दखल घेत मोठा निर्णय घेतला आहे.

Sep 12, 2023, 08:57 PM IST

केरळमध्ये दोघांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे खळबळ, निपाह व्हायरसची शंका; जाणून घ्या लक्षणं

केरळच्या कोझिकोड येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. निपाह व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी शंका उपस्थित होत असून, अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

Sep 12, 2023, 11:22 AM IST

सकाळी पुजारी आणि रात्री बाईक रेसिंग, आवड जोपासण्यासाठी भरपगारी IT नोकरीवर लाथ; अनोख्या गुरुजींची चर्चा

उन्नीकृष्णन (Unnikrishnan) यांचा दिवस पहाटे 5.30 वाजता सुरु होतो. पंडिताच्या वेषात ते रोज पहाटे पुड्डुक्कुलमर्गा देवी मंदिराचा (Pudhukkulmarga Devi Temple) दरवाजा उघडतात. कोट्टयम जिल्ह्यातील मंजूर गावात हे मंदिर आहे. पण सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र उन्नीकृष्णन आपली आवड जोपासत डर्ट ट्रॅक बायकर होतात. 

 

Aug 14, 2023, 05:35 PM IST

केरळचं नाव बदलण्यास विधानसभेची संमती! आता मोदी सरकारकडे राज्याला 'हे' नाव देण्याची मागणी

Kerala To Rename As Keralam: राज्याच्या प्रश्नासंदर्भात केंद्राकडे काहीही प्रस्ताव मांडताना राजकीय विरोध बाजूला ठेवून केरळमधील राजकीय पक्ष एकत्र येत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. बुधवारी केरळच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

Aug 10, 2023, 10:06 AM IST

कचरा वेचणाऱ्या महिलांनी 25-25 रुपये गोळा करुन खरेदी केलं लॉटरीचं तिकीट; लागला थेट 10 कोटींचा जॅकपॉट

केरळच्या (Kerala) मल्लापूरम येथे कचरा वेचणाऱ्या महिलांचं नशीबच पालटलं आहे. 11 महिलांना एका रात्रीत 10 कोटींचा जॅकपॉट लागला आहे. विशेष म्हणजे या महिलांनी पैसे गोळा करुन 250 रुपयांचं हे तिकीट खरेदी केलं होतं. 

 

Jul 28, 2023, 12:03 PM IST

केरळमध्ये सापडलेला 'हा' मासा पाहून 'टायटॅनिक' फेम लिओही झाला आश्चर्यचकित; पाहा काय म्हणाला

Leonardo Dicaprio Kerala Fish: लिओनार्डो डायकॅपेरिओ हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्याचसोबत तो एक लोकप्रिय पर्यावरणवादी आहे हेही आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे तो आपल्या इन्टाग्रा पेजवरूव नेहमी पर्यावरणाशी संबंधीत अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. 

Jul 23, 2023, 04:04 PM IST

भटक्या कुत्र्यांमुळे 6 शाळा, 17 अंगणवाड्यांना सुट्टी; रेबीजमुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निर्णय

Declared Holiday For 6 Schools Due To Street Dogs: मागील काही दिवसांमध्ये या ठिकाणी 4 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एका महिलेचा रेबीजची लक्षणं दिसून आली. उपाचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

Jul 11, 2023, 10:55 AM IST

मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कसा होतो हा गंभीर आजार?

Brain Eating Amoeba : केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील एका 15 वर्षाच्या मुलाचा दुर्मिळ संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, प्रायमरी अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस किंवा मेंदू खाणारा अमिबामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jul 9, 2023, 09:34 AM IST

Mount Everest च्या स्वप्नपूर्तीसाठी झाला चोर; विमानाने दुसऱ्या शहरात जायचा अन्...; CCTV मुळे सापडला

Criminal Took Flights To Commit Robbery: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजबरोबरच हॉटेल रेकॉर्ड्स, विमानतळावरील तिकीटांचं बुकींग अशा बऱ्याच गोष्टींची माहिती गोळा केली. त्यानंतर चोरलेला लपवलेला माल घेण्यासाठी हा चोर पुन्हा शहरात दाखल झाला असता पोलिसांनी विमानतळावरच त्याला अटक केली.

Jul 7, 2023, 11:55 AM IST

'वंदे भारत'च्या टॉयलेटचा दरवाजा तोडून तरुणाला बाहेर काढलं; जाणून घ्या नक्की घडलं काय

Man Inside Vande Bharat Express Washroom: ही व्यक्ती अनेक तास या ट्रेनच्या टॉयलेटमध्येच होती. तिला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ट्रेन एका स्थानकावर थांबवून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.

Jun 26, 2023, 04:54 PM IST