गुपचूप लग्न, मुलाला सोडलं अनाथआश्रमात; हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन स्टेटसला ठेवला फोटो
Chennai Crime : चेन्नईत एका प्रियकारने तिच्या प्रेयसीची हत्या करुन सोशल मीडियावर त्याची माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
Dec 2, 2023, 02:27 PM ISTबंद कारमध्ये सापडला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह! पोलिसांकडून तपास सुरु
प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विनोद थॉमस यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये एका हॉटेलबाहेर सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु आहे.
Nov 19, 2023, 09:38 AM ISTदुबईत राहणाऱ्या भारतीयाचे एका रात्रीत नशीब फळफळले; खात्यात आले 45 कोटी, काय घडलं नेमकं?
Indian Man Wins Lottery In UAE: भारतातील एका व्यक्तीचे दुबईत नशीब उजळले आहे, एका लकी ड्रॉमध्ये त्याला 45 कोटींची लॉटरी लागली आहे.
Nov 17, 2023, 01:44 PM ISTMaratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं
Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उलचून धरत उपोषण सुरु केलं आणि इथं या आंदोलनाला दिवसागणिक आक्रमक स्वरुप प्राप्त झालं.
Oct 30, 2023, 12:26 PM IST
प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?
Manoj Jarange Patil: गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले.
Oct 30, 2023, 11:39 AM ISTMaratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन
Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय.
Oct 30, 2023, 09:36 AM ISTकेरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण
Ernakulam Blasts: केरळमधील एर्नाकुलम येथे ख्रिश्चन परिषदेदरम्यान एका धार्मिक मेळाव्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्य आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहेत. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Oct 29, 2023, 03:52 PM ISTVIDEO | केरळमध्ये प्रार्थना सुरु असतानाच तीन भीषण स्फोट; 1 ठार, 20 जखमी
Massive explosion at Christian convention center in Kerala one dead
Oct 29, 2023, 03:10 PM ISTकेरळमध्ये भीषण स्फोट, कन्वेंशन सेंटरमध्ये प्रार्थना सुरु असतानाच तीन ब्लास्ट; 1 ठार, 20 जखमी
केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये 3 स्फोट झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Oct 29, 2023, 11:36 AM IST
केरळमधील तरुणांसमोर हमासच्या नेत्याचं भाषण; 'बुल्डोझर हिंदुत्व उखाडण्या'ची घोषणाबाजी
Hamas Leader Virtual Address At Pro Palestine Rally In Kerala: 7 ऑक्टोबरपासून हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षात संपूर्ण जग 2 भागांमध्ये विभागलं केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Oct 28, 2023, 11:53 AM ISTसरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार
Job News : देशातील सर्वात साक्षर असलेल्या केरळमध्ये उच्चशिक्षित तरुण सरकारी नोकरीसाठी धडपडताना दिसत आहेत. शिपाई होण्यासाठी इंजिनिअर तरुण रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Oct 28, 2023, 11:29 AM IST'माझे फोटो काढा रे', अजगर गळ्यात लटकवून दारुडा पेट्रोल पंपावर; पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले
दारुच्या नशेत अजगर गळ्यात लटकवून फोटो काढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2023, 04:59 PM IST
बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'
Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं.
Oct 19, 2023, 09:40 AM IST
World Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती
Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.
Oct 14, 2023, 09:27 AM ISTमारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल
Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून मारुती 800 चे रोल्स रॉयसमध्ये रूपांतर केले आहे. त्यानी ही कामगिरी इतक्या कमी किंमतीत केली आहे की हे काम आता अनेकांना आपल्या बजेटमध्ये वाटू लागले आहे.
Oct 2, 2023, 12:48 PM IST