घरच्या छतावरुन विमान उडताना पाहिलं स्वप्न, आदिवासी तरुणी 'अशी' बनली एअर होस्टेस
Air Hostess Gopika Govind Success Story: गोपिका गोविंद ही एअर होस्टेस बनणारी केरळमधील पहिली आदिवासी महिला ठरली आहे.
Dec 12, 2024, 02:31 PM ISTबायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरित
Husband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाजवळच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Dec 5, 2024, 01:03 PM ISTAccident News: कार-बसची जोरदार धडक; दुर्घटनेत 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू
Kerala Alappuzha Bus Accident: केरळमध्ये आजचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरला आहे. बस आणि कारची जोरदार धडक झाली असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये असलेल्या 5 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Dec 3, 2024, 01:53 PM ISTमेस्सी भारतात येऊन खेळणार, चाहत्यांना याची देही याची डोळा बघता येणार सामना
Lionel Messi: केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी सांगितले की, सरकारने अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याचा प्लॅन केला आहे, जो 50 हजार प्रेक्षक पाहू शकतील.
Nov 21, 2024, 10:01 AM ISTMaharashtra Weather Update : चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता
चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Nov 17, 2024, 08:32 AM ISTदेवभूमीत दहशत; धडकी भरवणारा रहस्यमयी आवाज, मागोमाग धरणीकंप... विचित्र घटनांनंतर अख्खं गाव रिकामं
Kerala News : केरळात रातोरात गावातील शेकडो नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला... निनावी सावटानं सारेच चिंतेत.
Oct 30, 2024, 08:56 AM IST
VIDEO | मंदिरात आतषबाजीमुळे भीषण आग, 150 हून अधिक लोक जखमी
Kerala Massive Blast Of Fire Crackers at nileshwar temple
Oct 29, 2024, 01:20 PM ISTमंदिरात आतषबाजीदरम्यान मोठी दुर्घटना; 150 हून अधिक लोक जखमी तर 8 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक
Kerala Fire : केरळच्या कासरगोड जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका मंदिरात आतशबाजी करताना 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Oct 29, 2024, 12:29 PM IST2 वर्षांची चिमुरडी अपघातातून वाचली, पण एअरबॅगमुळे गमावला जीव; विचित्र घटनेने सर्वाच्या भुवया उंचावल्या
केरळच्या मल्लपुरम (Malappuram) येथे 2 वर्षाच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर एअरबॅग उघडल्याने गुदमरुन मुलीला आपला जीव गमवावा लागला.
Sep 30, 2024, 01:23 PM IST
रोल्स रॉयस शोरूममध्ये सेल्समनने केला अपमान, भारतीय उद्योजकाने 'असा' घेतला बदला!
कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची गोष्ट एवढी मनाला लागते की, त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ही घटना वाचून तुम्हालाही तुमच्या जीवनातील असाच एखादा प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही.
Aug 28, 2024, 05:30 PM IST
पक्षी आला आणि ध्वज फडकावून गेला! काय आहे व्हायरल Video मागचं सत्य?
Viral Video : देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.. यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत.
Aug 19, 2024, 08:03 PM ISTवायनाडमध्ये भूस्खलनामुळे 400 लोक गाडले गेले; 60 जणांचा मृत्यू
Kerala Wayanad Landslide Several PeopleFear Trapped
Jul 30, 2024, 02:55 PM ISTKerala Wayanad Landslide :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पृथ्वीवरील स्वर्ग असलेले सुंदर गाव 'असं' गेलं जमिनीच्या पोटात
Kerala Wayanad Landslide Before And After Photos : पावसाळ्यात केरळ निसर्ग जणू स्वर्गाचा आनंद देतात. पावसाळ्यात निसर्ग, धबधब्यांचे सौंदर्य आणि धुक्यांची मजा घेण्यासाठी असंख्य पर्यटक जात असतात. केरळमधील वायनाड हे धबधब्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण...पण मंगळवारी पहाटे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. स्वर्गाहून सुंदर हे गाव क्षणात भूस्खलनामुळे वाहून गेलं.
Jul 30, 2024, 12:42 PM ISTफोन तुटला, अलार्म कोणी ऐकला नाही, 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला रुग्ण अखेर...
Trending News : वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेलेला एक रुग्ण तब्बल 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला. धक्कादायक म्हणजे एक व्यक्ती लिफ्टमध्ये अडकला आहे याचा रुग्णालय प्रशासनाला थांगपत्ताच नव्हता.
Jul 15, 2024, 04:52 PM ISTकेरळमध्ये High Alert! ब्रेन ईटिंग अमिबामुळे 3 मुलांचा मृत्यू
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत वाढली. आतापर्यंत 3 मुलांचा मृत्यू, हा त्रास संसर्गजन्य आहे का?
Jul 10, 2024, 12:13 PM IST