Kashmir Snowfall : अवघ्या काही तासांच्या हिमवृष्टीनं काश्मीर बहरलं; Photo पाहून आताच तिथं जाण्याचे बेत आखाल
Kashmir snowfall: तुम्हीही हिवाळी सुट्टीच्या निमित्तानं कुठं जाण्याचा विचार करताय? काश्मीरचे हे फोटो पाहून तिथं जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
Oct 18, 2023, 08:53 AM ISTकाश्मीर खोऱ्यात एसएमएस सेवा सुरु
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली होती.
Jan 1, 2020, 09:12 AM IST३७० अनुच्छेद रद्द : काश्मीर खोऱ्यात समस्या कायम - काँग्रेस
जम्मू काश्मिरमध्ये ३७० अनुच्छेद रद्द करण्याच्या निर्णयाला आज १०० दिवस पूर्ण झाले. याबाबत राज्यसभेत आज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये आजही समस्या आहे तशाच असल्याचे म्हटले आहे.
Nov 20, 2019, 05:29 PM ISTकाश्मीर खोऱ्यात आजपासून शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु
काश्मीर खोऱ्यात शाळा, महाविद्यालये आजपासून सुरु करण्यात आली आहेत.
Oct 9, 2019, 01:49 PM IST'काश्मीर प्रश्नावर तोडगा निघण्यास सुरुवात....'
ही प्रतिक्रियाही तितकीच महत्त्वाची ठरत आहे.
Aug 5, 2019, 07:39 AM IST
श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये पारा घसरला, बर्फवृष्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 05:16 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी
जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अचानक वातावरण बदलल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही तासांत पारा कमालीचा घसरला असून जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार हिमवृष्टी झाली.
Dec 12, 2017, 09:36 AM ISTकाश्मीरी खोऱ्यात घुसले २५० हून अधिक दहशतवादी, लष्कर सज्ज
गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार मोठी बातमी काश्मीर खोऱ्यातून येत आहे. तब्बल २५० दहशतवादी हे काश्मीर खोऱ्यामध्ये घुसल्याची माहिती येत आहे. सर्जिकल स्ट्राईक आधीही यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.
Oct 10, 2016, 06:32 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. मात्र चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा इथल्या लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.
Oct 5, 2015, 12:41 PM ISTझारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात
झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
Dec 14, 2014, 11:07 AM ISTकाश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिकांची प्राणाची बाजी
धरती पर कही स्वर्ग है तो यही है। असं वर्णन असणारं काश्मीरखोरं. हे खोरं सध्या मात्र पाण्याखाली गेलं आहे. आता धडपड सुरू आहे ती लोकांना वाचवण्याची. आणि या संकटकाळी काश्मीरी जनतेसाठी कुणी धावून आलं असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक. आज काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.
Sep 10, 2014, 12:24 PM IST