kasauti zindagi ki

छोट्या पडद्यावरील 'ही' अभिनेत्री फक्त 25 मिनिटांच्या शोसाठी घेते तब्बल 2 लाख

भारतामध्ये बॉलिवूडचा प्रभाव आहेच, पण टेलिव्हिजन शोचे क्रेज त्याच्यापेक्षा काही वेगळेच आहे. काही टिव्हीवरिल मालिकेंमधून इतके लोकप्रिय होतात की, ते जगभरात प्रसिद्ध होतात. अशा मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीही लाखो रुपये कमवतात. आज आपण एक अशी अभिनेत्रीबद्दल पाहाणार आहोत, जी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

Jan 13, 2025, 04:50 PM IST

'कसौटी जिंदगी की'मधील बालकलाकार स्नेहा बजाज 19 वर्षात बदलली इतक; अभिनय सोडून बनली वकील

'कसौटी जिंदगी की'मधील या टीव्ही शोने श्रेया शर्मा घराघरात पोहोचली. या शोमधील स्नेहा बजाजच्या भूमिकेला तिला खूप पसंती मिळाली होती. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी श्रेया शर्माने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नाव कमवलं आहे. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. आता श्रेया शर्मा खूपच ग्लॅमरस झाली आहे आणि तिचा ट्रान्सफॉर्मेशन फारच आश्चर्यचकित करणारा आहे.  

Dec 17, 2023, 07:23 PM IST

वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्याला भेटली हमसफर; वय सर्वकाही नसतं, त्यानं दाखवून दिलं

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी आपण आता सज्ज असल्याचं त्यानं सांगितलं. 

Feb 22, 2022, 11:01 AM IST

वेश्याव्यवसाय प्रकऱणी अभिनेत्रीला अटक

'कसोटी जिंदगी की' या सुप्रसिध्द मालिकेत अभिनय करणाऱ्या आजरा जान या अभिनेत्रीचा खरा चेहरा उघड झालाय. दिवसाला अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीनं रात्रीच्या अंधारात अभिनयाच्या मुखवट्याखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु केलं होतं.

Nov 25, 2011, 08:38 AM IST