कर्नाटकात काँग्रेस जिंकताच फडकावण्यात आला पाकिस्तानचा झेंडा? Viral Video मागील नेमकं सत्य काय?
Fact Check: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) विजय होताच कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. हे सेलिब्रेशन होत असताना काहीजणांनी हातात पाकिस्तानचा झेंडा (Pakistani Flag) घेतल्याचा दावा केला जात असून, व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण नेमकं या व्हायरल व्हिडीओमागील (Viral Video) सत्य काय आहे?
May 14, 2023, 01:14 PM IST
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस... 38 वर्षांची परंपरा खंडीत करण्यात भाजपाला अपयश, वाचा कारणं
Karnataka Election 2023 Result: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर भाजपाला अपेक्षेपेक्षाह कमी जागा मिळाल्य आहेत.
May 13, 2023, 12:34 PM ISTKarnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.
May 12, 2023, 09:15 PM ISTKarnataka Election 2023: कर्नाटकच्या प्रचारतोफा आज थंडावणार, भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचं भवितव्य पणाला
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. येत्या दहा मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून निवडणूक आयोगासह सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.
May 8, 2023, 02:49 PM ISTफडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM IST'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
May 4, 2023, 10:54 AM IST105 कोटी रोख, 74 कोटींची दारू आणि 81 कोटींचं सोनं जप्त... मतदानाआधी कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई
Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या दहा मे रोजी 224 जागांसाठी मतदान (Voting) होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जात आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) आतापर्यंत राज्यातील विविध भागातून रोख रकमेसह (Cash) दारू (Alcohol), अंमलीपदार्थ (Drugs), दागिने (Gold) जप्त केले आहेत.
May 3, 2023, 09:51 PM ISTकर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीची एन्ट्री; मोदी यांनी दिली घोषणा, काँग्रेसबद्दल बोलले...
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता भाजपने काँग्रेसला टार्गेट करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी यांनी 'बजरंगबली की जय' अशी घोषणा केली आहे.
May 3, 2023, 03:19 PM ISTकर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 'या' गोष्टी मोफत देण्याची मोठी घोषणा
Karnataka Election 2023: काँग्रेसने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अनेक गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. यात मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास याचे आश्वासन देण्यात आले आहे.
May 2, 2023, 11:39 AM ISTKarnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
Apr 25, 2023, 02:00 PM ISTKarnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, बंडखोरीचे संकेत
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपने अनेक विद्यमान मंत्र्यांची तिकीटं कापण्यात आली आहेत. तर 52 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
Apr 12, 2023, 10:12 AM ISTशेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना मिळणार 2 लाख रुपये; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं आश्वासन
karnataka assembly election 2023 : कर्नाटक निवडणुकीपूर्वी, माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.
Apr 11, 2023, 05:45 PM ISTKarnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज घोषणा निवडणुकीची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. कर्नाटकात एकूण 224 मतदारसंघ आहेत.
Mar 29, 2023, 12:14 PM ISTKarnataka assembly elections | कर्नाटक विधानसभा निवडणुकांची आज घोषणा, आज आयोगाची पत्रकार परिषद
Karnataka assembly elections announced today
Mar 29, 2023, 10:35 AM ISTKarnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
Mar 25, 2023, 10:16 AM IST