karn sharma

KKR vs RCB : 6,6,6... 24 कोटीच्या बॉलरला शेवटच्या ओव्हरमध्ये फुटला घाम, RCB च्या स्पिनरने केली धुलाई

KKR vs RCB: आयपीएल 2024 च्या लिलावात जेव्हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे नाव समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अनेक फ्रँचायझी त्याला त्यांच्या टिममध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक होत्या. पण शेवटी KKR ने त्याच्यावर 24.5 कोटी रुपये खर्च केले. पण ईडन गार्डन्सवर आरसीबीच्या गोलंदाजामुळे स्टार्कला चक्क घाम फुटला.

Apr 22, 2024, 08:48 AM IST

Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला

Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  

Dec 14, 2022, 03:04 PM IST

RCB ला ती एक चूक पडली महागात, गमावली IPL 2022 ची ट्रॉफी

IPL मध्ये 4 वेळा ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूला टीम बाहेर बसवणं RCB ला पडलं महागात, गमावली ट्रॉफी

May 28, 2022, 02:57 PM IST

RCB ट्रॉफी जिंकणार? एकही सामना न खेळणारा खेळाडू ठरणार लकी

आरसीबी (RCB) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) क्वालिफायर-2 मध्ये (Qualifier 2) पोहचली आहे.

May 27, 2022, 05:37 PM IST

मुंबई इंडियन्सला या खेळाडूमुळे फायनलमध्ये प्रवेश, कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी

आयपीएल-१०मध्ये मुंबई  इंडियन्सला फायनलचे तिकिट मिळवूण देणाऱ्या कर्ण शर्माने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केलाय. त्यांने अनिल कुंबळे यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली.

May 20, 2017, 11:45 AM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, पहिली टेस्ट धोनी विनाच!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली असून महेंद्रसिंह धोनीला दुखापतीनं ग्रासल्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचला धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय टीमचं नेतृत्व करणार असून सुरेश रैनानं तब्बल दोन वर्षांनी भारताच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. तर के. एल. राहुल आणि कर्ण सर्मा या नवीन चेहऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळालं आहे. 

Nov 10, 2014, 04:35 PM IST

स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स Vs सनराईजर्स हैदराबाद

मुंबई इंडियन्स Vs सनराईजर्स हैदराबाद

May 12, 2014, 08:32 PM IST