karishma kapoor husband

लग्नाच्या पहिल्याच रात्री करिश्मा कपूरच्या पतीने केलं होतं किळसवाणं कृत्य; अभिनेत्रीनेच केला खुलासा

कधी कधी अभिनेत्री जितक्या चेहऱ्यावर खूश दाखवतात तितक्या त्या खऱ्या आयुष्यात खूश कधीच नसतात. त्यांच्या मनात एक आणि चेहऱ्यावर एक असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आज आम्ही तुम्हाला करिश्मा कपूरबद्दल तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.

Jan 18, 2024, 03:26 PM IST

प्रेग्नेंसीमध्ये Karisma Kapoor चा सासूकडून छळ, तर पतीकडून मारहाण

कपूर कुटुंबाची मुलगी आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा सासरी झाला प्रचंड छळ; प्रेग्नेंसीमध्ये घतलेला ड्रेस पतीला न आवडल्याने मारहाण

 

Dec 21, 2022, 10:26 AM IST

Salman Khan,Karishma Kapoor घेणार सप्तपदी? Karishmaने शेअर केलेल्या 'त्या' फोटोची चर्चा..

करिश्मा कपूरचे(karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी  फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला,अभिनय तर तिला घरातूनच मिळाला

Sep 24, 2022, 03:31 PM IST

'Karishma Kapoor' हाती कोणताही चित्रपट नसताना 'हे 'काम करून वाढवते मुलांना.

बॉलीवूड ची लोलो(lolo of bollywood) अर्थातच करिष्मा कपूर (karishma kapoor)हिने वयाच्या17व्या  वर्षी अभिनयाला सुरवात केली होती. 90च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये करिश्माने काम केलं आहे..90 च्या दशकात करिष्मा कपूर अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. तीच दिसणं तिचा अभिनय तिचा डान्स सर्वांचेच लाखो दिवाने होते.(karishma kapoor movies from 90's)

Sep 24, 2022, 01:47 PM IST

वयाच्या 48 व्या वर्षी करिश्मा कपूरने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा

करिश्माने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. 

Aug 31, 2022, 06:17 PM IST

कपूर कुटुंबातील लेकिचा सासरी जाच; गरोदरपणात झाली मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल

लग्न झालं, काही वर्षांचा संसार सुखाचा झाला. पण, पुढे तिच्या वैवाहिक जीवनात असं काही वादळ आलं, की ...

Feb 28, 2022, 03:04 PM IST

तिनं फक्त पैशांसाठीच माझ्याशी लग्न केलं होतं, पतीने करिष्मावर गंभीर आरोप करताच....

लग्नाचं नातं प्रत्येकासाठी आव्हानात्मकच असतं. पण..

Sep 17, 2021, 11:59 AM IST