'Karishma Kapoor' हाती कोणताही चित्रपट नसताना 'हे 'काम करून वाढवते मुलांना.

बॉलीवूड ची लोलो(lolo of bollywood) अर्थातच करिष्मा कपूर (karishma kapoor)हिने वयाच्या17व्या  वर्षी अभिनयाला सुरवात केली होती. 90च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये करिश्माने काम केलं आहे..90 च्या दशकात करिष्मा कपूर अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. तीच दिसणं तिचा अभिनय तिचा डान्स सर्वांचेच लाखो दिवाने होते.(karishma kapoor movies from 90's)

Updated: Sep 24, 2022, 01:47 PM IST
'Karishma Kapoor' हाती कोणताही चित्रपट नसताना 'हे 'काम करून वाढवते मुलांना. title=

karishma kapoor doing this to rais her childrens: बॉलीवूड ची लोलो(lolo of bollywood) अर्थातच करिष्मा कपूर (karishma kapoor)हिने वयाच्या17व्या  वर्षी अभिनयाला सुरवात केली होती. 90च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये करिश्माने काम केलं आहे..90 च्या दशकात करिष्मा कपूर अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. तीच दिसणं तिचा अभिनय तिचा डान्स सर्वांचेच लाखो दिवाने होते.(karishma kapoor movies from 90's)

2003 मध्ये करिश्माने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली पण तीच हे लग्न काही फार काळ टिकू शकलं नाही.(karishma kapoor married to sanjay kapoor) लग्नानन्तर दोघांचे सम्बन्ध  म्हणावे तसे चांगले न्हवते अनेक वादावादी झाली. (controversy of karishma and sunjay kapoor marrieage)आणि 13 वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले. 

आणखी वाचा: देवाजवळ दिवा लावताना सावधान! छोटीशी चूक बेतू शकते जीवावर... हा Video एकदा पाहाच

दरम्यान करिष्मा कपूर 2 मुलांची आई झाली होती. करिश्माने दोन्ही मुलांचा ताबा घेतला. करिष्माच्या मुलाचे नाव कियान राज कपूर आणि मुलीचे नाव आदरा राज कपूर आहे. 

विभक्त झाल्यानंतर करिष्मा कपूर मुंबईत राहतेय पण अनेकदा हा प्रश्न पडतो कि हाती कुठलाही चित्रपट नाही,कामे नाही तर मग करिश्मा मुलांचा खर्च कसा भागवत असेल ? 

चित्रपट किंवा जाहिरातीतही नाही(movies and advertisment).तर करिश्मा ब्रँड एंडोर्समेंटमधून दरवर्षी करोडो रुपये कमावते. ती एका कंपनीत शेअर होल्डरही(company shares) आहे. तेथूनही तीला चांगले पैसे मिळतात. दुसरीकडे, संजय कपूर मुलांच्या संगोपनासाठी

दरमहा(alimony)     आणखी वाचा: पहिल्या भूमिकेसाठी त्याच्यासोबत घालवावी लागली रात्र ..टॉपच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

10 लाख रुपये देतात. याशिवाय त्यांनी करिश्माला घरही दिले.करिश्माकडे Mercedes Benz S Class, Lexus LX 470, Mercedes Benz E Class, BMW 7 Series आणि Audi Q7 सारख्या महागड्या आणि लक्झरी कार आहेत. दुसरीकडे, तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एकूण 93 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.(karishma kapoor net worth)