11 सुपरहिट सिनेमा तरी करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं केलं बंद! कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
Karishma Kapoor And Govinda: करिश्मा आणि गोविंदाची जोडी 1993 ते 1999 पर्यंत हिट जोडी होती. 6 वर्षात त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले.
Dec 21, 2024, 02:19 PM ISTवयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्री करिश्मा कपूर बांधणार लग्नगाठ?
करिश्माने फिल्मी करिअरसाठी तिचं शिक्षण सोडलं होतं. अभिनेत्रीने वयाच्या १५ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यासाठी तिने तिचा मेकओव्हरही केला होता. मात्र अनेकदा चर्चेत असणारी करिश्मा यावेळी तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
Apr 27, 2023, 07:13 PM ISTViral Video : करिनाकडे पाठ फिरवणाऱ्या करिष्माला पाहून चाहते चिंतेत; सख्ख्या बहिणींमध्ये वादाची ठिणगी?
Manish malhotra Birthday Bash : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या (Manish malhotra ) वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Dec 6, 2022, 12:27 PM ISTSalman Khan,Karishma Kapoor घेणार सप्तपदी? Karishmaने शेअर केलेल्या 'त्या' फोटोची चर्चा..
करिश्मा कपूरचे(karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला,अभिनय तर तिला घरातूनच मिळाला
Sep 24, 2022, 03:31 PM IST'Karishma Kapoor' हाती कोणताही चित्रपट नसताना 'हे 'काम करून वाढवते मुलांना.
बॉलीवूड ची लोलो(lolo of bollywood) अर्थातच करिष्मा कपूर (karishma kapoor)हिने वयाच्या17व्या वर्षी अभिनयाला सुरवात केली होती. 90च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये करिश्माने काम केलं आहे..90 च्या दशकात करिष्मा कपूर अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. तीच दिसणं तिचा अभिनय तिचा डान्स सर्वांचेच लाखो दिवाने होते.(karishma kapoor movies from 90's)
Sep 24, 2022, 01:47 PM ISTवयाच्या 48 व्या वर्षी करिश्मा कपूरने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा
करिश्माने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
Aug 31, 2022, 06:17 PM ISTकपूर कुटुंबातील लेकिचा सासरी जाच; गरोदरपणात झाली मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल
लग्न झालं, काही वर्षांचा संसार सुखाचा झाला. पण, पुढे तिच्या वैवाहिक जीवनात असं काही वादळ आलं, की ...
Feb 28, 2022, 03:04 PM ISTतिनं फक्त पैशांसाठीच माझ्याशी लग्न केलं होतं, पतीने करिष्मावर गंभीर आरोप करताच....
लग्नाचं नातं प्रत्येकासाठी आव्हानात्मकच असतं. पण..
Sep 17, 2021, 11:59 AM IST