kantara 2 release date

सुवर्ण संधी! तुम्हालाही करायचंय 'कांतारा' मध्ये काम? ऋषभ शेट्टीकडून ऑडिशन्सची घोषणा

Kantara Chapter 1 Or Kantara 2 Auditions : 'कांतारा चॅप्टर 1' आणि 'कांतारा 2' मध्ये तुम्हालाही करायचंय काम? मग आजच करा ऑडिशनसाठी अप्लाय... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Dec 12, 2023, 04:49 PM IST

अभिनेत्याला देण्यासाठीही नव्हते पैसे, नाईलाज म्हणून स्वत:च केला अभिनय; आज कोटींमध्ये खेळतोय

Entertainment News : असाच एक कलाकार या क्षेत्रामध्ये प्रचंड मेनत घेतल्यानंतर असा काही प्रसिद्धीझोतात आला की बडे अभिनेतेसुद्धा त्याच्यापुढे फिके पडले. 

Dec 7, 2023, 03:21 PM IST

अंगावर काटा आणणारी दृश्यं आणि 'दैवा'च्या जन्माची कहाणी; 'कांतारा 2'चा टीझर पाहून थरकाप उडेल

Kantara 2 first teaser Video : विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आणि ऋषभ शेट्टीनं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. 

 

Nov 27, 2023, 02:51 PM IST