kangana ranaut instagram

'मोदीजी महिलांच्या बाजूने...' इंटरनेटवर तुफान व्हायरल होणाऱ्या Melodi व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

Kangana Ranaut on Melodi Video : कंगना रणौतनं नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांच्या 'मेलोडी' या व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया

Jun 15, 2024, 04:48 PM IST

PHOTO : 12 फेल, घरातून पळाली, अनेक संघार्षानंतर मिळाला पहिला चित्रपट, 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव

Entertainment : एखादा चित्रपट फक्त अभिनेत्यामुळे नाही तर एका अभिनेत्रीमुळे हिट होऊ शकतो हे सिद्ध केलंय. चित्रपटाची पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये ती आपलं स्थान निर्माण केलंय.  

Mar 23, 2024, 10:36 AM IST

पूनम पांडेच्या निधनानंतर कंगना रणौतला दु:ख अनावर, म्हणाली 'तरुण अभिनेत्रीला...'

पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने बॉलिवूड कलाकारंसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पूनमच्या निधनानंतर अनेक कलाकार हे शोक व्यक्त करत आहेत. 

Feb 2, 2024, 03:17 PM IST

'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा

Kangana Ranaut On Ranbir Kapoor and Alia Bhatt: आलिया भट्ट सध्या आपल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यातून रणबीर कपूरही सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु यावेळी कंगनानं मात्र त्यांच्यावर भलताच निशाणा साधला आहे. 

Jul 30, 2023, 07:45 PM IST

कंगना राजकरणात प्रवेश करण्यासाठी सज्ज...माध्यमांसमोर केला खूलासा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जातेच पण तिला गेल्या काही वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलण्यासाठी देखील ओळखली जाते.

Oct 29, 2022, 09:14 PM IST

viral Video; कंगनाचा फोन टॅप; हे काय बोलून गेली ड्रामा Queen? पाहा संपूर्ण संभाषण..

काही अडचणींचा सामना तिला करावा लागला होता.;पण आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल

Sep 19, 2022, 12:42 PM IST

एकट्या राहत असलेल्या रेखा का म्हणतायेत, 'मला मुलगी असती तर...'

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून एकट्या राहत असलेल्या रेखा म्हणतात, 'मला मुलगी असती तर...'

 

Jul 1, 2022, 03:45 PM IST

Gyanvapi Masjid : ....गरज नाही; कंगनाच्या 'ज्ञानव्यापी' वक्तव्यानं वादाला तोंड फुटणार?

वातावरणात नव्या वादाला तोंड फुटणार का याचीच भीती अनेकांनी व्यक्त केली. 

May 19, 2022, 12:48 PM IST

सत्यानास! बॉलिवूड अभिनेत्रीसोबत डिनर डेटवर जाताच Boyfriend नं मागवला बेडूक

समोर असणाऱ्या प्लेटमध्ये बटरमध्ये परतलेला बेडूक निपचीत पडला होता. 

May 19, 2022, 12:00 PM IST

कंगना पुन्हा बरळली; बॉलिवूडची धुळधाण करत म्हणाली....

कंगना रोज एक वादग्रस्त विधान करताना दिसत आहे.आता नुकतेच कंगनाने आणखी एक मोठं वक्तव्य केलंय

May 18, 2022, 11:18 AM IST

Kangana Ranaut कडून बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

'या' व्हिडीओमध्ये कंगनाने ओलांडल्या सर्व मर्यादा... सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली... 

 

May 5, 2022, 09:02 AM IST

कुठे गेलं हिंदुत्त्वं? सलमानच्या ईद पार्टीला कंगनाला पाहून चाहत्यांचा संताप

पार्टीत एन्ट्री घेण्यापूर्वी तिने ईद मुबारक अशा शुभेच्छाही दिल्या.

May 4, 2022, 01:25 PM IST

Kangana Ranaut अखेर 'त्या' गोड बातमीसाठी सज्ज; पाहणारेही अवाक्

कंगना देऊ पाहणारी ही गूड न्यूज काय बरं असेल? पडतोय ना प्रश्न? 

Mar 9, 2022, 02:29 PM IST

पोलिसांच्या तक्रारींना कंटाळलेली अभिनेत्री म्हणतेय 'यंदाच्या वर्षी मला प्रेमपत्र हवेत...'

अभिनेत्रीला का करावा लागतो सतत पोलिसांच्या तक्रांरीचा सामना ? 

 

Jan 3, 2022, 09:59 AM IST