kamlakar zende

आधी कोव्हिड रिपोर्ट आणा मग उपचाराचं बघू, रुग्णालयांचा उपचारास नकार! सायकलपटू कमलाकर झेंडे यांचं निधन

कमलाकर यांची तब्बेत खालवल्यानंतर त्यांना दोन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. तिसऱ्या रुग्णालयाने त्यांना योग्य उपचार न दिल्याने त्यांचे निधन झाल्याची तक्रार कुटूंबियांनी केली आहे.

Apr 15, 2021, 09:15 AM IST