kalyan crime shooting

'राज्य सरकार याबाबतीत...'; Ganpat Gaikwad प्रकरणावरुन पवारांनी बोलून दाखवली चिंता

Ganpat Gaikwad Shooting Sharad Pawar Comment: उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबारानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवारांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Feb 3, 2024, 03:04 PM IST

'कोण कुठल्या पक्षाचा...'; Ganpat Gaikwad Shooting प्रकरणात फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

BJP MLA Ganpat Gaikwad Shooting Devendra Fadnavis First Comment: शुक्रवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर भाजपा आमदारने आपली बाजू मांडताना देवेंद्र फडणवीसांबद्दल विधान केलं होतं. आता फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Feb 3, 2024, 02:34 PM IST

BJP चे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Kalyan Crime CCTV: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राजकारण तापलं  आहे. त्यातच आता गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. 

 

Feb 3, 2024, 02:34 PM IST

'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी

Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षकासमोरच गोळीबार केल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Feb 3, 2024, 08:56 AM IST

'..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान

Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad On Devendra Fadnavis: शुक्रवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर 'झी 24 तास'शी बोलताना भाजपा आमदारने आपली बाजू मांडताना देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्याच्या प्रश्नावरही केलं भाष्य

Feb 3, 2024, 08:19 AM IST

"शिंदे CM असतील तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील"; गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचा हल्लाबोल

Kalyan Crime Shooting: पोलिसांसमोरच गोळीबार झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. पोलिसांसमोरच गोळीबार का केला? नेमकं काय घडलं याबद्दलही गणपत गायकवाड यांनी भाष्य केलं.

Feb 3, 2024, 07:46 AM IST