jyotish shastra

White Dhaga Benefits : काळा, लाल नाही तर पांढरा धागा बांधण्याचा ट्रेंड

White Dhaga Benefits : हिंदू धर्मात काळा आणि लाल कलवाला अतिशय महत्त्व आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये काळा, लाल नाही तर पांढरा धागा बांधण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. 

Jun 20, 2023, 04:40 PM IST

Lucky Stones : 'ही' रत्नं वरदनापेक्षा कमी नाही! राशीनुसार रत्न धारण केल्यास पलटणार नशीब

Ratna Jyotish : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी रत्नं हे वरदना ठरतात. तुमच्या राशीसाठी कुठलं रत्न घातलं पाहिजे ते आज पाहूयात. 

May 11, 2023, 01:43 PM IST

Vastu Tips: तुळशी वृंदावनजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू, अन्यथा....

तुळशीच्या रोपट्याला महालक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रात तुळशीचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. हिंदु धर्मात तुळशीची पूजा केली जाते.

Feb 21, 2023, 05:33 PM IST

'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा

कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...

Jan 14, 2023, 06:50 PM IST

Jyotish Shastra: गाडीमध्ये चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका, अन्यथा...

Jyotish Shastra For Cars: आजच्या आधुनिक युगातही अनेकजण ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात. कोणतेही शुभ कार्य करताना अनेकदजण ज्योतिषांना जाऊन गाठतात. साधारणत: जेव्हा एखादी व्यक्ती कार खरेदी करायला जाते तेव्हाही ज्योतिष शास्त्र लक्षात ठेवूनच कार खरेदी केली जाते. 

Jan 3, 2023, 12:13 PM IST

Supari Upay: सुपारी तोडग्यामुळे गणपती बाप्पा होणार प्रसन्न, जाणून ज्योतिषशास्त्रीय उपाय

Jyotish Tips Of Supari: हिंदू धर्मात देवी देवतांची पूजेसाठी वेगवेगळी पूजा सामग्री निश्चित आहे. यात सुपारीचं विशेष असं महत्त्व आहे. सुपारीत सर्व देवी देवतांचा वास असल्याचं धर्म शास्त्रात सांगितलं आहे. पूजनात एखाद्या देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर ब्राह्मण मंत्रोच्चाराने देवी देवतांचं आव्हान करतो. 

Dec 15, 2022, 04:32 PM IST

Car Vastu Shastra: कारमध्ये असं काही ठेवू नका, शनिदेव होतील नाराज

जाणून घ्या, कारमध्ये काय करायला नको आणि कोणत्या गोष्टी ठेवल्यानं शनि देव होतील नाराज

Dec 14, 2022, 05:47 PM IST

Anuradha Nakshatra: शनिच्या नक्षत्रात 3 ग्रहांच्या युतीमुळे शुभ योग, या राशींना मिळणार बळ

Three Grah Yuti In Anuradha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांचं वेगळं असं महत्त्व आहे. नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांचा 12 राशींवर प्रभाव पडतो. अनुराधा नक्षत्र हे शनिदेवांचं मानलं जातं. या नक्षत्रात तीन ग्रहांची युती झाली आहे. 

Dec 1, 2022, 12:25 PM IST

Jyotish Upay: तुमचं खराब नशीब उजळवतील पितळेची भांडी; आजच करा हे काम!

तुम्हाला कल्पना आहे का, व्यक्तीला मेहनीच फळ मिळत नाही यामागे घरातील भांडीही जबाबदार असू शकतात. यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

Nov 25, 2022, 08:42 PM IST

Shani Margi: शनिदेवांची 17 जानेवारीपर्यंत 'या' राशींवर असेल कृपा, आर्थिक अडचणी होतील दूर

Shani Margi 2022: राशीचक्रात शनिदेवांचा भ्रमण कालावधी सर्वात धीम्या गतीने होतो. शनिदेव (Shanidev) ज्या राशीत असतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव असतो. शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात. 

Nov 3, 2022, 03:26 PM IST

शरीराच्या 'या' भागावर तिळ असणारे पुरूष असतात खूपच कामूक, लग्नानंतरही ठेवतात...

तुमच्या पार्टनरच्या या भागावर नाही ना तिळ, वाचा...

Oct 17, 2022, 11:09 PM IST

Touch Wood : टचवुड का करतात तुम्हाला माहिती आहे का?

जर टचवुड बोलले आणि लाकडाला स्पर्श केला नाही तर ते अशुभ मानलं जातं.

Oct 10, 2022, 03:59 PM IST

चुकूनही कोणाच्या हातावर ठेवू नका 'या' गोष्टी, क्षणात निघून जाईल घरातली भरभराट

तुम्ही जर या चुका करत असाल तर आताच थांबा. परिणाम चांगले नाहीत... 

Sep 29, 2022, 07:17 AM IST

बोन्साय वनस्पतीसोबत 'ही' 3 झाडं घरात असतील तर आजच काढून टाका!

ज्योतिष शास्त्रानुसार, अशी काही झाडे आहेत जी घरात लावणं अशुभ मानलं जातं. 

Aug 25, 2022, 10:17 AM IST

Shaniwar Upay: घरातील भांडण होतं असतील, हातात पैसे टिकत नसतील तर शनिवारचे हे उपाय करा

भाद्रपद महिन्याच्या नवमीला शनिवार येतोय. हिंदू पंचांगानुसार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 1 वाजून 8 मिनिटांपर्यंत नवमी आहे. यानंतर रात्री 9 वाजून 42 मिनिटांपर्यंत व्याघात योग असणार आहे.

Aug 19, 2022, 10:27 PM IST