White Dhaga Benefits

काळा, लाल नाही तर पांढरा धागा बांधण्याचा ट्रेंड

Jun 20,2023

लाल धागा

हिंदू धर्मात पूजा करताना लाल धागा बांधणे शुभ मानले जाते.

काळा धागा

नकारात्मक किंवा नजर दोष टाळण्यासाठी काळा धागा बांधण्याची परंपरा आहे.

पांढरा धागा

आजकाल लोकांच्या हातात पांढरा धागाही दिसून येतो आहे. पांढरा धागा का बांधला जातो तुम्हाला माहिती आहे का?

रंगांचा जीवनावर प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार रंगांचा जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यात पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व आहे.

रक्षासूत्र

पांढरा धागा हा देखील कलावासारखं एक रक्षासूत्र आहे.

शुक्र बळकट होतो

ज्योतिषशास्त्रानुसार मनगटावर पांढरा धागा बांधल्याने शुक्र बळकट होतो.

लक्ष्मीचा आशीर्वाद

याशिवाय पांढरा धागा धारण करुन देवी लक्ष्मीच्या आशीवार्दाचा वर्षाव केला जातो.

शुक्र ग्रह कमजोर असेल तर

एखाद्याच्या कुंडलीत शुक्र कमोजर असेल तर त्याचा हातात पांढरा रेशमी धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.

चंद्र देवाचा आशीर्वाद

पांढरा धागा बांधल्याने शंकर आण चंद्र देवाचा आशीर्वाद राहतो. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story