शरीराच्या 'या' भागावर तिळ असणारे पुरूष असतात खूपच कामूक, लग्नानंतरही ठेवतात...

तुमच्या पार्टनरच्या या भागावर नाही ना तिळ, वाचा...

Updated: Oct 17, 2022, 11:09 PM IST
शरीराच्या 'या' भागावर तिळ असणारे पुरूष असतात खूपच कामूक, लग्नानंतरही ठेवतात... title=

प्रत्येकाच्या शरीरावर कुठेना कुठे तर तिळ हा असतोच, काहींना तर जास्त प्रमाणात तिळ असतात. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या शरीरात कोठे तीळ असतात किंवा जन्मचिन्ह कुठे असते, त्याचा खूप प्रभाव पडतो. काहीवेळा हा परिणाम सकारात्मक असतो तर कधी नकारात्मक. काही पुरूष खूपच कामूक असतात, अशा पुरूषांच्या शरीराच्या भागावर तिळ असलेला पाहायला मिळतो.  

अशा लोकांना खूप वासना असते
उजव्या डोळ्यावर तीळ असेल तर ती व्यक्ती कामुक स्वभावाची असते. अशा पुरूषांना संभोग करण्याची इच्छा असते. मात्र यामुळे काही पुरूष चुकीचा मार्ग स्वीकारतात. कारण ते विवाहानंतरही ते परस्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवतात. त्यांची वासना शांत होत नाही. अनेकजण त्यांची ही भूक भागवण्यासाठी वेश्येशीही संबंध ठेवण्यास मागे पुढे पाहत नाहीत. 

शारीरिक संबंध ठेवण्याच्या भूकेमुळे बाहेर कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवल्यामुळे एचआयव्हीसारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांची ही सवय जीवावर बेतू शकते त्यासोबतच अशा पुरषांच्या पत्नीला जर ही गोष्ट कळली तर संसारही मोडू शकता. कोणत्याही पत्नीला तिचा पती बाहेर शारीरिक संबंध ठेवत असेल तर कधीच पटणार नाही. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)