जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
नड्डा अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात.
Jan 20, 2020, 02:46 PM ISTनवी दिल्ली | भाजप अध्यक्षांची आज निवड
नवी दिल्ली | भाजप अध्यक्षांची आज निवड
Jan 20, 2020, 02:35 PM ISTनवी दिल्ली| जे.पी.नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
नवी दिल्ली| जे.पी.नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
Jan 20, 2020, 12:45 PM ISTआज भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड
शहा यांच्या काळात भाजपने आक्रमक विस्ताराचे धोरण अवलंबले होते.
Jan 20, 2020, 08:56 AM ISTप्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश
सिनेसृष्टीतली मंडळी आता राजकारणाकडे वळताना दिसत आहेत.
Dec 1, 2019, 08:11 AM ISTधोनी भाजपमध्ये प्रवेश करणार? भाजपची पहिली प्रतिक्रिया
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला
Jul 14, 2019, 05:22 PM ISTजेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत
मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.
May 30, 2019, 11:22 PM ISTमॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
Jun 4, 2015, 01:05 PM IST'पुत्रजीवक बीज' पुत्र होण्याची हमी देत नाही - रामदेव
बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या 'पुत्रजीवक बीज' औषधावर वाद निर्माण झालाय.
May 1, 2015, 08:50 PM ISTमोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं
मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत.
Nov 10, 2014, 12:07 AM IST