रिपोर्टर बनण्यासाठी काय शिक्षण घ्याव लागतं?

सकाळी उठून टीव्ही ऑन करुन तुम्हीदेखील चॅनल पाहत असाल.

टीव्हीवरील रिपोर्टर पाहून तुम्हालादेखील तसे बनण्याची इच्छा होत असेल.

पण तुम्हाला याबद्दल माहिती नसल्याने इच्छा मनातच राहते.

यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं? याची माहिती घेऊया.

तुम्हाला मास कम्युनिकेशचं शिक्षण घ्यावं लागेल.

यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही आहेत.

मुंबई, पुणे विद्यापीठासारख्या अनेक मान्यताप्राप्त संस्थेत तुम्हाला याचे शिक्षण मिळेल.

VIEW ALL

Read Next Story