job offer

बायकोच्या विरहात जीव द्यायला गेला, पण चिकन बिर्याणीने वाचवले प्राण, पाहा नेमकं काय घडलं?

Chicken biryani Save Man : बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर जीव द्यायला गेलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Kolkata Police) कसं खाली उतरवलं? पाहा...

Jan 23, 2024, 05:38 PM IST

ऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!

Cyber Online Fraud: आजकाल सायबर क्राइमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवत लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत. 

Aug 20, 2023, 11:11 AM IST

गोरी असल्यामुळं Job नाकारला; 'व्यथा' सांगताच नेटकऱ्यांचा तिच्यावरच संताप

Job News : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं ती नोकरी आपल्याला मिळत नाही, तेव्हा होणारा हिरमोड गंभीर असतो. 

 

Jul 29, 2023, 01:46 PM IST

Job in Tesla | टेस्लामध्ये नोकरी करण्याची संधी; जाणून घ्या कसे करायचे अप्लाय

जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सांगितले की त्यांची कंपनी टेस्लामध्ये भरती सुरू आहे. तुम्ही अर्ज कसा करू शकता ते येथे जाणून घ्या.

Dec 7, 2021, 03:48 PM IST

वाह! नोकरीची असावी तर अशी, Offer Letter सोबत BMW बाईक आणि iPhone ची ऑफर मिळवा

गेल्या काही वर्षांमध्ये, कोरोना विषाणूच्या साथीमुळे, मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र...

Aug 3, 2021, 03:48 PM IST

रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस

 साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. 

Aug 18, 2016, 03:05 PM IST

आयआयटी टॉपरने मायक्रोसॉफ्टची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावली

आयआयटी खडगपूरच्या प्रत्येक विभागात बीटेकमध्ये सर्वाधिक जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांने एका बहुराष्ट्रीय कंपनीची मोठ्या पगाराची नोकरी धुडकावून लावली. या विद्यार्थ्यांने  शिक्षण अकादमीसंदर्भातील क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 12, 2015, 03:52 PM IST

इंदोरच्या गौरव अग्रवालला 'गूगल'कडून १.७ करोडची ऑफर!

विविध कंपन्यांकडून मोठ्यात मोठे प्रस्ताव मिळवण्याच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मागे टाकत, इंदोरच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी.आय) २१ वर्षीय विद्यार्थ्यानं गूगलमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवलीय. 

Dec 16, 2014, 01:52 PM IST

भारतीय विद्यार्थ्यांना १.२२ कोटींची 'गुगल' लॉटरी

बिट्स पिलानी या शिक्षणसंस्थेत कम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तीन भारतीय विद्यार्थ्यांना गुगलनं प्रत्येकी १.२२ कोटी रुपये पगाराचं पॅकेज ऑफर केलंय.

Dec 10, 2012, 10:13 AM IST