jitendra kumar

पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला

सध्या ओटीटीवर वेबसीरिजने धूमाकुळ घातला आहे. पंचायत आणि लापता लेडीज सारख्या वेबसिरीजने ओटीटीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सध्याचा प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवतो. अशातच आता बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. 

 

Jun 17, 2024, 02:14 PM IST

'कोटा फॅक्ट्री'च्या तिसऱ्या सिझनसाठी जितेंद्र कुमारने घेतलं इतक्या कोटींचं मानधन

Kota Factory Season 3'पंचायत' या वेबसीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला असून प्राईमवर याचा तिसरा भाग रिलीज झाला आहे. तिसऱ्या भागामुळे  सचिव जी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमार हा चर्चेत आला. त्याने साकारलेल्या भुमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली.अशातच आता त्याची आणखी एक गाजलेली सिरीज म्हणजे 'कोटा फॅक्ट्री'चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.   

 

Jun 11, 2024, 05:55 PM IST

'पंचायत'फेम सचिव जीच्या 'या' वेबसीरिज पाहाच

'पंचायत' या वेबसीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला असून प्राईमवर याचा तिसरा भाग रिलीज झाला आहे. 

Jun 10, 2024, 01:00 PM IST

'पंचायत 3' च्या जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून म्हणाल, 'देख रहा है ना बिनोद...'

Panchayat 3 jitendra kumar Net Worth : एका अहवालानुसार जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती सुमारे 7 कोटी रुपये आहे. आलिशान घर आणि लक्झरी गाड्या देखील त्याच्याकडे आहे. 

May 31, 2024, 07:39 PM IST

Panchayat 3 साठी सचिव उर्फ जितेंद्र कुमारनं घेतली तब्बल इतकी रक्कम

 Panchayat 3 Starcast Fees: काल 28 मे रोजी 'पंचायत' या सीरिजचा 3 भाग प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमधील सगळेच कलाकार सध्या चर्चेत आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा ही या सीरिजमधील अभिनेता जितेंद्र कुमार याची आहे. जितेंद्र कुमार या सीरिजमध्ये सचिवच्या भूमिकेत दिसत आहे. अशात सगळ्यांना प्रश्न पडला आहे की या सीरिजसाठी जितेंद्र कुमारनं किती मानधन घेतलं. चला तर जाणून घेऊया...

May 29, 2024, 05:15 PM IST

Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...

Panchayat 3 Star Cast Fees: Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या 'पंचायत' या सीरिजच्या 3 भागाची प्रतिक्षा करत होते. ती सीरिज काल 28 मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. अशात या सीरिजमधल्या कलाकारांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या कलाकारांनी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया...

May 29, 2024, 01:26 PM IST

OTT Highest Paid Actors ; ओटीटी विश्वातील अभिनेत्यांची कमाई माहितीय का ? हा अभिनेता घेतो सर्वांधिक मानधन

OTT हा गेल्या काही वर्षापासून मनोरंजनाचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म बनताना दिसत आहे.

May 26, 2022, 09:19 PM IST

Panchayat 2 मध्ये सालस दिसणारी 'ही' अभिनेत्री वास्तवात आहे इतकी बोल्ड

पंचायत सीझन 1 च्या यशानंतर आता पंचायत 2 वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आलीय. या सीरीजमधील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे पंचायत 2 चर्चेत आहे. 

May 22, 2022, 08:41 PM IST

रिलीजच्या दोन दिवसांपूर्वीचं Panchayat 2 लीक; 'या' साईटवरून करतायत डाऊनलोड

अ‍ॅमेझॉन प्राईमवरील सर्वात लोकप्रिय वेबसीरीज असलेल्या पंचायतचा दूसरा सिझन येत्या 20 मे रोजी रिलीज होणार होता. या  सीरिजची चाहत्यांना उत्सूकता लागलीय. 

May 18, 2022, 09:39 PM IST

'पिचर्स' फेम अभिनेत्याला बॉलिवूडची लॉटरी, समलैंगिक प्रेमकहाणीतून प्रेक्षकांच्या भेटीला

चौकटीबाहेरच्या विषयाला हाताळत बी- टाऊनचा आघाडीचा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला. 

Jun 7, 2019, 11:32 AM IST