jio cinema

कोण आहे अनिल कपूरच्या घरातील 'महिला राज'?

एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आजपर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्यानंतर आता हा अभिनेता एका रिअ‍ॅलिटी शो च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jun 17, 2024, 11:49 AM IST

OTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा

Best Low Budget Movies on OTT: OTT वर 'लापता लेडिज'च नव्हे, कमी खर्चात बनवलेले 'हे' चित्रपटही पाहा. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. कमी निर्मिती खर्चात सध्या बॉक्स ऑफिस कमाईचे विक्रम मोडणारा हा चित्रपट कैक मार्गांनी प्रसिद्धीझोतात आला. 

May 2, 2024, 12:38 PM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

Ind vs WI Test : भारत वि. वेस्टइंडिज पहिला कसोटी सामना 'फ्री'मध्ये पाहाता येणार, पाहा कुठे आणि कधी

Ind vs WI Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटसाठी (Test Cricket) सज्ज झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या  (WTC) नव्या गुणतालिकेत प्रवेश करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघासाठी वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

Jul 11, 2023, 09:11 PM IST

हुश्श्श... बहुप्रतिक्षित Asur Season 2 चा फर्स्ट लूक जारी; 'या' दिवशी होणार रिलीज!

Asur Season 2: असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आता 'असुर सीझन 2' या वेब सीरिजसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

May 25, 2023, 12:08 AM IST

IPL 2023 चं मराठीतून निवेदन करणार 'ही' अभिनेत्री

IPL 2023 Marathi Host: जिओ सिनेमावर होणार आयपीएलचं मराठीमधून निवेदन

Mar 31, 2023, 02:07 PM IST

IPL 2023 : गुजरात टायटन्सकडून हे खेळाडू मैदानात उतरणार

IPL 2023 CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) सीझनमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आपल्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देईल. पुन्हा एकदा सनसनाटी विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.  अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. यावर्षी कशी कामगिरी करणार याची उत्सुकता आहे.  गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या लिलावादरम्यान चांगले खेळाडू आपल्याकडे राखले आहेत. 

Mar 31, 2023, 01:16 PM IST

IPL 2023 पूर्वीच Suryakumar Yadav झाला मालामाल, पाहा असं काय घडलं?

Suryakumar Yadav,Jio Cinema: आगामी IPL हंगामाबाबत जिओ सिनेमाने धोनीनंतरच्या (MS Dhoni) दुसऱ्या ब्रँड अॅम्बेसेडरची घोषणा केली आहे. क्रिकेट विश्वात Mr. 360 नावाने प्रसिद्ध असलेल्या खेळाडूंचं नाव जाहीर करण्यात आलंय.

 

Mar 14, 2023, 08:18 PM IST

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे. 

Nov 20, 2022, 10:33 AM IST

FIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?

FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. 

Nov 20, 2022, 08:33 AM IST

'या' अ‍ॅप्सवर मोफत पाहता येणार Webseries आणि मुवी, जाणून घ्या

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शन सोडा, 'या' अ‍ॅप्सवर पाहा फ्री वेबसीरिज 

Jul 11, 2022, 07:09 PM IST