खतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार

खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे.

स्वत: रोहित शेट्टीने सांगितले की, शोचा फिनाले 3 आठवड्यांनी होणार आहे.

रोहित शेट्टीच्या या शोच्या विजेत्याची आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

रिपोर्टनुसार, आता खतरों के खिलाड़ी 14 च्या फिनालेमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना उपस्थित राहणार आहेत.

या शोमध्ये आलिया आणि वेदांग त्यांच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.

रिपोर्टनुसार, या शोच्या फिनालेमध्ये अनेक टीव्ही कलाकार देखील दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story