पूर्वीला शुभेच्छा...

पूर्वीला तिच्या या नव्या प्रवासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा

शुभेच्छांचा वर्षाव

पूर्वीवर या नव्या संधीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून अभिनेता सुयश टिळकनेही तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

कविता आणि लिखाण

पूर्वीला कविता करायला आणि लिखाणाची आवड आहे. पूर्वी मुंबईमधील दादर येथे वास्तव्यास आहे.

25 हजारांहून अधिक फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर पूर्वीचे 25 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय

सोशल मीडियावरही पूर्वी फार सक्रीय आहे.

उत्तम डान्सर

पूर्वीने याआधी अनेक कार्यक्रमांचं निवेदन केलेलं आहे. तसेच ती एक उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे.

शुभेच्छा मागितल्या

नेहमीप्रमाणे तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद भरभरून द्या, असं पूर्वीने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठी पडद्यामागील घडामोडी

आम्ही तुमच्यासाठी उत्तम एक्रपर्टस् आणि पडद्यामागच्या घडामोडी घेऊन येणार आहोत, तेही मराठीत असंही पूर्वीने म्हटलंय.

तयारी पूर्ण

या आधी न्यूजसाठी स्पोर्टस् ॲंकरिंग केल्याचा अनुभवही आहे. शिवाय अनुभवी साथीदार सोबत आहेत, असं म्हणत पूर्वीने तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.

अभ्यास आणि तयारी

अतिशय अनोखी अशी ही संधी आहे. गेले काही दिवस अभ्यास आणि तयारी जोरदार सुरू आहे, असंही पूर्वीने सांगितलं आहे.

प्री मॅच शोचं निवेदन करणार

जिओ सिनेमावर Tata IPL च्या पहील्या वहिल्या मराठी Pre Match Show चं निवेदन मी करतेय, असं पूर्वीने म्हटलं आहे.

सोशल मीडियावरुन दिली माहिती

पूर्वीनेच सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. पूर्वीने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट लिहीली आहे.

अभिनेत्रीचं नाव काय?

जिओ सिनेमावर मराठीमधून आयपीएलचं निवेदन करणारी ही अभिनेत्री आहे पूर्वी भावे.

मराठीतून निवेदन

यावर्षी जिओ सिनेमावर मराठीमधून या सामन्यांचं निवेदन ऐकायला मिळणार आहे. हे निवेदन करणारी तरुण अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेऊयात...

आजपासून आयपीएलला सुरुवात

इन्सटंट क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा अशी ओळख असलेल्या आयपीएलला आजपासून म्हणजेच 31 मार्च 2013 पासून सुरुवात होत आहे.

Host IPL in Marathi

यंदाच्या आयपीएलचं मराठीमधील निवेदन एक दादरकर तरुणी करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story