jharkhand

PMGKAY | रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! जूनपासून धान्य मिळणार कमी

 Ration Card Update |  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) अनेक राज्यांच्या गव्हाच्या कोट्यात बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून, शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात पूर्वीपेक्षा कमी दराने गहू मिळेल.

May 9, 2022, 03:10 PM IST

अबबब!!!! IAS पूजा सिंघल प्रकरणात संपत्ती मोजणं अजूनही सुरूच

झारखंडः झारखंडच्या खाण व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांवरील संपत्तीची अद्यापही मोजदाद सुरूच आहे. ईडीने बिहार आणि झारखंडमध्ये मोठी कारवाई केली आहे.

May 9, 2022, 07:49 AM IST

IAS महिला अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा, नोटांचं घबाड पाहून अधिकारी हैराण

देशाच्या विविध भागात एकाच वेळी 20 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे

May 6, 2022, 07:09 PM IST

झारखंडमध्ये वर्षानुवर्षे विजेचे संकट का आहे? असा प्रश्न Mahendra Singh Dhoniची पत्नी साक्षीने विचारला सरकारला

Jharkhand Sakshi Dhoni: देशात उष्णतेची लाट आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच अनेक राज्यांत विजेचे संकट आहे. काही ठिकाणी भारनियमन सुरु आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 26, 2022, 07:42 AM IST

देवघर रोपवेवर रेस्क्यूदरम्यान मोठा अपघात, लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून एक जण पडला

 झारखंडच्या देवघर रोपवेवर (Deoghar Ropeway Accident) अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे.

Apr 11, 2022, 09:14 PM IST

मोठी दुर्घटना! रोप वेच्या दोन ट्रॉली धडकल्या, अनेक पर्यटक हवेतच अडकले

रोप वेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात, मदतीसाठी लष्कराला करण्यात आलं पाचारण

Apr 11, 2022, 01:06 PM IST

चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, या तारखेला सुनावली जाणार शिक्षा

दोरांडा कोषागाराशी संबंधित प्रकणात दोषी, रांचीच्या सीबीआय कोर्टाने सुनावला निकाल

Feb 15, 2022, 12:34 PM IST

डोरंडा प्रकरणात लालूप्रसाद यांच्यासह 75 दोषी; 24 आरोपींची निर्दोष मुक्तता

 Doranda case : Lalu Prasad Yadav Guilty : संयुक्त जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना  डोरंडा प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. 

Feb 15, 2022, 12:32 PM IST

Petrol-Diesel Price : 'या' राज्यात 25 रुपयांनी स्वस्त होणार पेट्रोल

नव्या वर्षाची या राज्यानं दिली नागरिकांना भेट, या राज्यात पेट्रोल 25 रुपयांनी होणार स्वस्त... 

Dec 29, 2021, 07:02 PM IST

हत्या की आत्महत्या? वाढदिवसानंतर सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

रात्री वाढदिवस साजरा करून रूममध्ये झोपायला गेल्या सख्ख्या बहिणी... सकाळी संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Dec 24, 2021, 09:46 PM IST

ऑनलाइन गेममध्ये अडकली ती त्या मुलाच्या नादात पोहोचली झारखंडमध्ये, तिथली स्थिती पाहून महाराष्ट्र पोलीसही चक्रावले

महाराष्ट्रातली 8 वीची मुलगी ऑनलाइन गेमच्या नादात पोहोचली झारखंडमध्ये... पुढे जे काही घडलं ते हादरवून टाकणारं.... पाहा व्हिडीओ

Dec 12, 2021, 02:09 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवने ठेवली अशी अट, घर वाचवण्यासाठी नववधू पोहोचली थेट कोर्टात

नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोला असं काही बोलला की, त्यानंतर बायकोला धक्का बसला.

Dec 8, 2021, 04:28 PM IST

मोठी दुर्घटना : बस चक्क कारवर चढली, बघता बघता 5 जण जिवंत जळाले

Accident News : बस आणि कारचा भीषण अपघात झाला. आज  झारखंडच्या  (Jharkhand) रामगढमध्ये (Ramgarh) झालेल्या अपघातात (Jharkhand Accident) 5 लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य 2 लोक जखमी झाले. (Bus Hit Car)

Sep 15, 2021, 03:41 PM IST

धक्कादायक! लॉजमधून निघालेली मुलगी 2 दिवस घरी परतली नाही, अखेर हतबल वडिलांनी...

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वडिलांनी सांगितले  की 1 आठवड्यापूर्वी त्याच्या मुलीचा तिच्या मित्रासोबत वाद झाला होता.

Jul 14, 2021, 11:29 PM IST