jharkhand

देशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी

India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून तापमानाने रेकॉर्डब्रेक केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, ओडीशा या राज्यात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 100 हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

May 31, 2024, 04:16 PM IST
LokSabha 2024 Opinion Poll 13 seats for NDA in Jharkhand PT2M47S

LokSabha 2024 Opinion Poll| झारखंडमध्ये एनडीएला 13 जागा ?

LokSabha 2024 Opinion Poll 13 seats for NDA in Jharkhand

Mar 15, 2024, 08:05 PM IST

"मला वाटलं आता आम्ही जगणार नाही," भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; शेअर केली पोस्ट, पण पोलिसांनी...

झारखंडमध्ये एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सात जणांनी मिळून महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता.

 

Mar 3, 2024, 12:35 PM IST

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात! ट्रेन प्रवाशांच्या अंगावरुन गेली; 2 ठार, अनेक जखमी

झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. ट्रॅकवरुन चालणाऱ्या प्रवाशांवरुन रेल्वे धावली आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून, काहीजण जखमी आहेत. 

 

Feb 29, 2024, 11:18 AM IST

IND Vs ENG: चौथ्या टेस्टवर दहशतवादाचं सावटचं, भारत-इंग्लंड सामना रद्द करण्याची धमकी

IND Vs ENG Test: रांची पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत. या धमकीच्या ऑडिओ-व्हिडिओची पडताळणी केली जातेय.

Feb 21, 2024, 09:37 AM IST

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात; पिकनिकला जाणाऱ्या 6 तरुणांचा भीषण मृत्यू

Jamshedpur Road Accident :  नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 1, 2024, 12:59 PM IST

काँग्रेस नेत्याकडे सापडलेलं घबाड 500 कोटींचं? पाचवा दिवस संपत आला तरी नोटांची मोजणी सुरुच; 136 बॅगमध्ये...

Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत आत्तापर्यंत 200 कोटीहून अधिक रक्कम सापडली आहे. तर, अद्यापही रक्कम मोजण्यात येत आहे. 

Dec 9, 2023, 03:55 PM IST

वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.

 

Nov 28, 2023, 04:46 PM IST

आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा

पोलिसांच्या भितीने आरोपीने सिम कार्ड गिळले. मात्र, ऑपरेशन करुन आरोपीच्या पोटातून सिमकार्ड काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी डेटा रिकव्हर केला. 

Nov 26, 2023, 05:07 PM IST

धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही

MS Dhoni : झारखंडच्या रांचीमध्ये एका दीड वर्षाच्या मुलाचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून पोलिसांच्या हाती अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

Oct 27, 2023, 09:44 AM IST

एक्सप्रेसवर दरोडा! महिलांचे दागिने खेचले, पुरुषांना रक्तबंबाळ केलं, लहान मुलांना उलटं पकडून...

Muri Express Robbery: या ट्रेनवर मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान हा दरोडा पडला. अचानक दरोडेखोर एका स्थानकावर ट्रेनमध्ये शिरले आणि त्यांनी लूटमार करण्यास, महिला प्रवाशांची गैरवर्तवणूक करण्यास सुरुवात केली.

Sep 25, 2023, 10:17 AM IST

Bus Accident:प्रवाशांनी भरलेली भरधाव बस थेट नदीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, अनेकांना जलसमाधी

Jharkhand Bus Accident: रविवार सकाळची सुरुवात एका अपघाताच्या बातमीने होत आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली आणि भरधाव वेगात असलेली एक बस अचानक नदीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Aug 6, 2023, 07:03 AM IST

मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार

मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 29, 2023, 02:24 PM IST