jeweller

'सगळ्यात आधी त्याची बत्तीशी काढा', कोर्टाला का द्यावा लागला अजब निर्णय?

न्यायालयाने दिलेली शिक्षा सुन्न करणारी

Jan 7, 2022, 11:11 AM IST

पंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार?

पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी दिलेय.

Jun 26, 2018, 11:06 PM IST

सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; दोन जण गंभीर जखमी

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका सराफ दुकानावर काही अज्ञात दरोडेखोरांनी टाकला. यावेळी, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत.

Oct 3, 2015, 12:20 PM IST

टिटवाळ्यात ज्वेलरला लुटलं

टिटवाळ्यामध्ये ओम साई ज्वेलर्सचे मालक अरविंद शेलार दुकान बंद करून सोनं घरी घेऊन जात असताना त्यांना लुटल्याची घटना घडली आहे.

Nov 11, 2013, 01:25 PM IST

'ज्वेलर' गिरणी कामगार !

गिरणी कामगारांना वाटाण्याच्या अक्षता लावणारं सरकार एका ज्वेलरवर मात्र मेहरबान झालं आहे. गिरणी कामगारांच्या कोट्यातून प्रविण जैन या ज्वेलरला घर मंजूर केल्याचं पत्रच झी २४ तासच्या हाती लागलं आहे.

Jan 26, 2012, 09:11 PM IST