jaya bharadwaj

Team India च्या स्टार खेळाडूच्या पत्नीसोबत फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल

Cricketer Wife Fraud Case :टीम इंडियाचा स्टार क्रिकेटरच्या पत्नीसोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या फसवणूकीत तिला लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याची माहीती आहे. 

Feb 3, 2023, 07:35 PM IST

"हनिमून दरम्यान पाठ जरा सांभाळून नाही तर...", दीपक चाहरला बहिणीचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहर नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. दीपक चाहरने मैत्रिण जया भारद्वाज हिच्यासोबत १ जून रोजी आग्रा येथील हॉटेलमध्ये लग्न केलं.

Jun 4, 2022, 02:23 PM IST

मैदानात गर्लफ्रेंडला प्रपोज करणारा क्रिकेटर अखेर अडकला लग्नाच्या बेडीत!

 आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान चहरने जयाला भर स्टेडियममध्ये प्रपोज केलं होतं. 

Jun 2, 2022, 07:47 AM IST