jaya bachchan

'मला तुम्ही दोघं कशाला उगाच...', अन् अभिनेत्रीने अमिताभ आणि जया बच्चन यांना सुनावलं; 'उगाच लहान मुलांसारखे...'

बॉलिवूड अभिनेत्री फरीदा जलाल यांनी अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमिताभ बच्चन आणि जया प्रदा जेव्हा नात्यात होते तेव्हा फरीदा अनेकदा त्यांच्यासह डेट्सवर जात असत. 

 

Jun 13, 2024, 04:43 PM IST

जेव्हा रेखा आणि बिग बींसोबत लाँग ड्राईव्हला जायच्या जया बच्चन... पहिल्यांदाच समोर आला अनोखा किस्सा

Rekha Amitabh Bachchan : रेखा सुरुवातीच्या काळात जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याच बिल्डींगमध्ये राहायच्या. तेव्हा या तिघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. एवढंच नव्हे तर तिघे अनेकदा लाँग डॅाईव्हला देखील जायचे. तेव्हा....

May 21, 2024, 08:22 AM IST

स्टेजवर सगळ्यांसमोर प्रीति झिंट, जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? जुना व्हिडीओ Viral

Preity Zinta, Jaya Bachchan and Aishwarya Rai : प्रीति झिंटा आणि जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

May 18, 2024, 02:06 PM IST

'शोले' चित्रपटासाठी धर्मेंद्र, अमिताभ आणि जया बच्चन यांचं मानधन किती?

तब्बल 48 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1975 ला चित्रपटगृहात शोले रिलीज झाला होता. 3 कोटीच्या या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला जातो. पण या चित्रपटासाठी अमिताभ आणि जया बच्चन यांनी किती मानधन घेतलं माहितीय का?

May 5, 2024, 09:49 AM IST

जया बच्चन यांच्या माहेरी कोण-कोण आहेत माहितीये का?

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनला कोणत्याही वेगळ्याच ओळखीची गरज नाही. त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्या जेव्हा पण कॅमेऱ्यात कैद होतात तेव्हा त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. इतकी वर्ष झाली पण जया बच्चन यांच्या आईच्या बाजूच्या लोकांविषयी कोणालाही काही माहित नाही आहे. आज त्याविषयीच जाणून घेऊया. 

Apr 26, 2024, 06:50 PM IST

अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे.., जया बच्चन यांना 'या' आजारामुळे होत्या त्रास

Jaya Bachchan : Paparazzi जया बच्चन कायम ओरडताना, संतापताना दिसली आहे. त्या कायम रागात का असतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे ही लक्षण एका आजाराची असून जया बच्चन यांनाही तो आजार आहे का?

Apr 9, 2024, 03:02 PM IST

PHOTO : लहानपणापासून चित्रपटात काम, सुपरस्टारची पत्नी आता खासदार, आज आहे 1578 कोटींची मालकीण

Entertainment News : या चिमुकलीला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण लहानपासूनच चित्रपटात कामाला सुरुवात केली. आज त्या 1578 कोटींची मालकीण आहेत. 

Apr 9, 2024, 11:41 AM IST

'माझ्या मित्र-मैत्रिणींना...', जया बच्चन यांच्या विषयी श्वेता आणि नव्या नवेलीचं एकमत

Navya and Shweta on Jaya Bachchan's behaviour : नव्या नवेली नंदाच्या 'व्हाट द हेल नव्या' कार्यक्रमात चर्चा करत असताना त्यांनी का खुलासा केला आहे...

Apr 6, 2024, 02:06 PM IST

जया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली 'ही' गोष्ट...

Navya Naveli Nanda on Wedding : नव्या नवेली नंदानं थेट कार्यक्रमात जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांना विचारला बेस्ट फ्रेंडशी लग्न करण्यावर प्रश्न... लव्ह लाइफ टिप्स देत जया बच्चन म्हणाल्या...

Apr 6, 2024, 12:00 PM IST

जया आणि नव्याचा श्वेताशी झाला वाद, 'या' कारणामुळे बिग बींच्या लेकीला आला राग

Jaya Bachchan-Shweta Bachchan :  जया बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांचा श्वेता बच्चनशी झाला वाद...

Mar 28, 2024, 02:41 PM IST

अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावर संपूर्ण बच्चन कुटुंबाचा होता आक्षेप! जया यांनी थेट निर्मात्यांना कॉल केला अन्...

Amitabh Bachchan-Akshay Kumar : बच्चन कुटुंबानं का घेतला होता अक्षयच्या 'या' चित्रपटावर आक्षेप... 

Mar 22, 2024, 05:31 PM IST

'आम्हाला मारायचं का?' आता जया बच्चन नातीवर संतापल्या

यावेळी नव्याने तिने बनवलेल्या पदार्थाची चव चाखल्यानंतर आजी आणि भावाची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही भाष्य केले. 

Mar 22, 2024, 03:40 PM IST

'जर तुमच्यात हिंमत असेल तर...,' जया बच्चन नातीच्या कार्यक्रमात संतापल्या; 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे'

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राग तर आता जगजाहीरच आहे. यावरुन त्यांना सोशल मीडियावर (Social Media) नेहमी ट्रोलही केलं जात असतं. दरम्यान जया बच्चन यांनी नाती नाव्याच्या (Navya Nanda) कार्यक्रमात आपला संताप व्यक्त केला आहे. 

 

Feb 29, 2024, 04:18 PM IST

'तू खिल्ली उडवतेस...', शोमध्ये श्वेतावर संतापल्या जया बच्चन, तर नव्यावर काढला सगळा राग

Jaya Bachchan - Shweta Bachchan Fight : जया बच्चन आणि श्वेता बच्चनमध्ये 'नव्या नवेली नंदाच्या' शोमध्येच झालं भांडण. 

Feb 24, 2024, 06:22 PM IST

'डेटवर गेल्यानंतर बिल पे करणाऱ्या मुली मूर्ख!' डेटिंगबाबत जया बच्चन यांचा महिलांना सल्ला

Jaya Bachchan : नव्या नवेली नंदाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन शिवाय नव्या नवेली नंदानं हजेरी लावली होती. 

Feb 23, 2024, 03:46 PM IST