आमदार उत्तम जानकर राजीनामा देणार, २२ आणि २३ जानेवारीला जंतरमंतरवर आंदोलन
MLA Uttam Jankar to resign, protest at Jantar Mantar on 22nd and 23rd January
Jan 18, 2025, 07:55 PM IST'बाईचं मन कुणा कळलं नाही गं...' स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित
मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'बाई गं' असे स्वप्निल जोशीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्री झळकणार आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.
Jun 12, 2024, 04:54 PM ISTVideo | कुस्तीपटूचं आंदोलन स्थगित; क्रीडामंत्र्यासोबतच्या चर्चेनंतर खेळाडूंची माघार
Minister Anurag Thakur On Wrestlers Protest Called Off At Jantar Mantar
Jun 8, 2023, 09:00 AM ISTWrestlers Protest: "ब्रिटिशांप्रमाणे हे सरकारही...," आंदोलनात मुलींवर होणारे अत्याचार पाहून महावीर फोगाट संतापले
Mahavir Phogat on Wrestlers Protest: देशातील जनता ब्रिटिशांप्रमाणे या सरकारलाही घालवेल असा इशारा माजी कुस्तीगीर महावीर फोगाट (Mahavir Phogat) दिला आहे. महिला कुस्तीगिरांना मिळणारी वागणूक पाहता, त्या खेळ सोडू देतील असंही ते म्हणाले आहेत. कनिष्ठ खेळाडूंचे भविष्य अंधकारमय होते असंही ते म्हणाले आहेत.
Jun 1, 2023, 06:39 PM IST
'मी काहीतरी मोठं काम करावं अशी देवाचीच इच्छा' कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण यांचा पलटवार
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता ब्रिजभूषण सिंह यांनी पलटवार केला आहे.
May 31, 2023, 04:27 PM ISTWrestlers Protest : 'शप्पथ घेऊन सांगतो, माझ्या छातीवर...', माजी DGP समोर बजरंग पुनियाने थोपटले दंड!
Bajrang Punia, Wrestlers Protest: पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू, असं वादग्रस्त वक्तव्य एनसी अस्थाना (N. C. Asthana) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटल्याचं दिसतंय. त्यावर आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रोखठोक उत्तर दिलंय.
May 29, 2023, 06:47 PM ISTदिल्ली पोलिसांकडून आंदोलक पैलवानांवर कारवाई; जंतर-मंतरवरील तंबू उखडले; रस्त्यावर कोसळल्या फोगाट बहिणी
Delhi Police Action on Wrestlers: दिल्लीतील जंतर मंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करणाऱ्या पैलवानांना (wrestlers) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पैलवानांकडून उभारण्यात आलेले तंबू उखडून फेकून देण्यात आले. पैलवान 23 एप्रिलपासून दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत.
May 28, 2023, 02:03 PM IST
VIDEO | महापंचायतीमध्ये कुस्तीपटूंचा घुसण्याचा प्रयत्न
Delhi Jantar Mantar Wrestler Taken In Custody After Chaos
May 28, 2023, 01:25 PM ISTWrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
May 5, 2023, 08:25 AM IST"इतकी लाज खाली.....", विनेश फोगाट ढसाढसा रडली; म्हणाली "हेच दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?"
Delhi Wrestlers Protest: दिल्लीत बुधवारी आंदोलन करणारे कुस्तीवीर (Wrestlers) आणि दिल्ली पोलीस (Delhi Police) आमने-सामने आले होते. यानंतर विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अश्रू अनावर झाले होते. "हे दिवस पाहण्यासाठी आम्ही पदक जिंकलो का?", अशी विचारणा तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे.
May 4, 2023, 12:23 PM IST
Wrestlers Protest: विराट-रोहितची हातावर घडी तोंडावर बोट, पण 'या' क्रिकेटर्सने थोपटले दंड!
Wrestlers Protest On Jantar Mantar: टीम इंडियाचे खेळाडू बोलत का नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिनच्या भूमिकेवर सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसत आहे.
Apr 29, 2023, 08:55 PM ISTक्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Apr 28, 2023, 11:43 PM IST'आता मागे हटणार नाही जोपर्यंत...' ब्रिजभूषण सिंगविरोधात भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम
महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही
Apr 28, 2023, 05:39 PM ISTकुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार
ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपूटंनी दंड थोपटले आहेत.
Apr 24, 2023, 02:07 PM IST
Wrestlers Protest: आता सुट्टी नाही! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप, पैलवानांनी थोपटले दंड
Protest Against Brij Bhushan Sharan Singh: आपल्या खासगी आयुष्यात कुस्ती फेडरेशन ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला त्रास दिला जातोय, तसेच आमचा छळ होतोय, त्याचबरोबर आम्हाला धमक्या देखील जात आहेत, असा आरोप करण्यात आलाय.
Jan 18, 2023, 07:05 PM IST