janmashtami date

केवळ 17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली 'यशोदा मैय्या'!

17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली यशोदा मैय्या. 

Sep 6, 2023, 02:27 PM IST

श्रीकृष्णाच्या आडवडीच्या पंचामृताचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

पंचामृतचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. 

Sep 6, 2023, 01:26 PM IST

जन्माष्टमीसाठी सुंदर आणि सोप्या सजावाटीच्या आयडियाज

जर तुम्ही जन्माष्टमीसाठी तुमचे घर सजवण्याचे मार्ग शोधत असाल, तर या शुभ प्रसंगाचा उत्सवासाठी या आकर्षक आयडियाज जाणून घ्या  जन्माष्टमीच्या या गृहसजावटीच्या कल्पनांचा अंतर्भाव केल्याने तुमची राहण्याची जागा केवळ उत्सवाच्या भावनेने भरून निघणार नाही तर तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी हा शुभ सोहळा साजरा करण्यासाठी एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण तयार होईल.

Sep 6, 2023, 12:54 PM IST

दहीहंडीचा थरार अनुभवायचा असेल तर मुंबईतील 'या' दहिहंड्या Miss करु नका

मुंबईत दहीहांडी उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमिवर मुंबईतील या दहीहंड्या बघायला चुकवू नका. 

Sep 6, 2023, 12:29 PM IST

तुमच्या राशीनुसार करा बालगोपाळाचा श्रृंगार, आर्थिक संकट होईल दूर

#KrishnaJanmashtami : आज देशभरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज राशीनुसार कान्हाची सजावट केल्याने भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वाद मिळतो आणि तुमच्यावरील संकट नाहीसे होतात. 

Sep 6, 2023, 09:37 AM IST

जन्माष्टमीची पूजा करताना 'ही' चूक अजिबात करु नका! नेमका विधी जाणून घ्या

Janmashtami 2023:  सर्वांच्या लाडक्या कान्हाची जयंती दोन दिवस साजरी केली जाणार आहे. कान्हाची पूजा करण्याचे काही खास नियम आहेत, त्यांचे पालन करणाऱ्यांनाच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ मिळते.दरम्यान जन्माष्टमीच्या पूजा करताना काही चूका टाळायच्या असतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 6, 2023, 06:37 AM IST

Janmashtami 2023 : 6 की 7 सप्टेंबर, नक्की केव्हा साजरी होईल जन्माष्टमी? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

Janmashtami 2023 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी करण्यात येते. मात्र यंदा 6 की 7 सप्टेंबर नेमकी कधी साजरी करायची याबद्दल संभ्रम आहे. 

Sep 5, 2023, 08:32 AM IST