बापरे! हवेतल्या हवेत विमानाला गचके बसले आणि... हेवी टर्ब्युलन्समुळं प्रवाशांचा थरकाप; कोणी रडलं, कोणी किंचाळू लागलं
Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : थरकाप उडवणारी घटना! अर्धा तास विमान हवेतच... भारतातील कोणत्या राज्यात घडला हा प्रकार? जीव मुठीत घेऊन होते विमानातील सर्व प्रवासी...
Jun 21, 2024, 08:30 AM IST
अमेरिकन महिलेने तब्बल 6 कोटींना खरेदी केले 300 रुपयांचे दागिने, नंतर पुन्हा भारतात आली तर...
अमेरिकेतील एका महिलेने राजस्थानच्या जयपूरमध्ये 300 रुपयांचे दागिने तब्बल 6 कोटींना खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याच महिलेने पुन्हा एकदा भारत गाठला.
Jun 11, 2024, 07:18 PM IST
वडील मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात, मुलाने भर रस्त्यात तरुणाला बॅटने मारहाण करत घेतला जीव
Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Apr 4, 2024, 04:15 PM ISTबटाट्याने उधळला SBI सहीत 2 बँकांवरील दरोड्याचा कट! ज्वेलर्सचं दुकानही फोडणार होते पण...
Potato Exposed Robbery Plan: पहाटे 4 वाजता घडलेल्या या घटनेमुळे एक मोठा कट समोर आला. वेळीच याची माहिती मिळाल्याने 2 बँकांबरोबरच ज्वेलर्समध्ये डाका टाकण्याचा कट उघड झाल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
Jan 25, 2024, 08:25 AM ISTPetrol Diesel Strike | संप मिटला तरी अनेक शहरांत पेट्रोलरपंप कोरडे, भंडारा, अमरावतीत पेट्रोलसाठी रांगा
petrol pumps in state run dry due to panic refilling
Jan 3, 2024, 11:15 AM ISTराजा-महाराज हिवाळ्यात काय खायचे? शाकाहारी की मांसाहारी.. जाणून घ्या काय आवडचं?
Raja Maharajas Winter Food : पुन्हा एकदा प्रत्येकजण आपल्या आहार आणि आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत. जुना आहार नव्याने डाएट फूडमध्ये सहभागी होत आहे. अशावेळी आपले राजे-महाराजे थंडीत काय आहार घेत होते, जाणून घ्या?
Dec 23, 2023, 05:50 PM ISTकरणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या; घरात घुसून केला गोळीबार
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. यानंतर घटनास्थळावरुन ते फरार झाले आहेत.
Dec 5, 2023, 03:46 PM IST
Video | जयपुरच्या रस्त्यावर तरुणाने 'मनी हाईस्ट' स्टाईलमध्ये पाडला पैशांचा पाऊस, व्हिडीओ व्हायरल
Jaipur Viral Video Of Man In Mask Throwing Real Money In Air
Oct 5, 2023, 12:30 PM ISTभररस्त्यात Money Heist स्टाईलने उधळल्या नोटा, गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड अन्..., पाहा Video
Money Heist In Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका अज्ञान व्यक्तीने भररस्त्यात नोटांची (Money Showers) उधरण केलीये.
Oct 3, 2023, 04:59 PM ISTजयपूरमध्ये राहुल गांधींचा अनोखा अंदाज, विद्यार्थिनीबरोबर केला स्कूटीवरुन प्रवास
Rahul Gandhi in Jaipur : काँग्रेस खासदार राहुल गांधी राजस्थान दौऱ्यावर आहेत. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक (Rajasthan Vidhansabha Election) आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Sabha) सभा आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांचा अनोखा अंदाज पाहिला मिळणार आहे.
Sep 23, 2023, 04:17 PM ISTभ्रष्टाचारात पीचएडी! एका दिवसात खरेदी केले 26 फ्लॅट्स, या महिला अधिकाऱ्याचे थक्क करणारे कारनामे
एका सरकारी महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. या महिलेने एकाच दिवासत पाच कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट्स खरेदी केले. या महिला सरकारला दिलेल्या माहिती आपल्याकडे केवळ तीन घरं असल्याचं तीने नमुद केलं होतं. पण जेव्हा तिचे कारनामे उघड झाले तेव्हा सर्वच हैराण झालेत.
Sep 17, 2023, 09:17 PM ISTभांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य
Janmashtami 2023 : कृष्ण जन्मोत्सवानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजस्थानच्या जयपूरमधील एका हॉटेलमध्ये हा परदेशी नागरिक थांबला होता. जखमी नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Sep 10, 2023, 10:31 AM ISTअंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा
India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
Jul 29, 2023, 10:56 AM ISTराजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के
Rajasthan Earthquake News Today: राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. तासाभरात तीन धक्के बसल्याने भीतीपोटी लोक घरातून रस्त्यावर आले होते. तर मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 21, 2023, 07:22 AM ISTमधुचंद्राची रात्र, नववधूचा कट अन्... तिसऱ्या दिवशी जाग आल्यावर नवऱ्याला धक्काच बसला
Crime By Bride In Jaipur: एका एजंटच्या माध्यमातून या दोघांचं लग्न झालं. हे लग्न एप्रिल महिन्यात झालं. सून घरी आल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये तिचं स्वागत सासरच्या मंडळींनी केलं. अगदी मिठाईचं वाटपही करण्यात आलं. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे सासरच्या मंडळींना धक्काच बसला.
Jul 14, 2023, 08:59 AM IST