jabalpur

'चड्डी चोर गँग'चा सुळसुळाट! अंतर्वस्त्र चोरतानाचा CCTV समोर आल्यानंतर पोलिसांना जाग

Chaddi Chor Gang Caught on Camera: चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चड्डी चोर गँगची चोरी कैद झाली आहे. एका घरामसोरील धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आहे.

Apr 17, 2024, 02:42 PM IST

सोफ्यावर बापाचा मृतदेह, 8 वर्षाच्या मुलाला फ्रीजमध्ये लपवलं; अन् मुलीच्या मोबाईलवर आलेला 'तो' मेसेज

Crime News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये दुहेरी हत्येमुळे खळबळ माजली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली असून, घऱात फ्रीजमध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. दुसरीकडे मुलगी बेपत्ता आहे. 

 

Mar 16, 2024, 11:40 AM IST

सना खान प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचा खुलासा

सना खान प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 

Aug 20, 2023, 08:10 PM IST

आठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक

Sana Khan Death Case : नागपुरच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे.

Aug 12, 2023, 02:22 PM IST

BJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, 'मीच डिक्कीतील रक्त पुसून...'

Nagpur Bjp Office Bearer Sana Khan: नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कार्यकर्ता अशी सना खानची ओळख होती. 1 ऑगस्ट रोजी सना मध्य प्रदेशमधील जबलपूरला गेली होती. त्यानंतर 2 ऑगस्टपासून तिचा कुटुंबियांशी संपर्क साधला नव्हता. त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली होती.

Aug 9, 2023, 11:33 AM IST

गोळी झाडल्यानंतर BJP नेत्याने तिला कारमध्ये टाकून...; Devika Murder Case मध्ये मोठा खुलासा

Devika Thakur Murder Case: भाजपा नेत्याने या तरुणीला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. याच भेटीदरम्यान या तरुणीच्या पोटामध्ये गोळी मारण्यात आली. गंभीर जखणी झालेल्या या तरुणीवर मागील 11 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

Jun 27, 2023, 01:44 PM IST

'मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यास हिंदू तरुणांना मिळणार 11 हजार रुपये'

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिंदू मुलींच्या घटत्या संख्येमागे हिंदू धर्म सेनेने लव्ह जिहादचा आरोप केला आहे. याविरोधात संघटनेने मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

Jun 17, 2023, 06:49 PM IST

Viral Video : तरंगणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर चालणारी महिला, व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून व्हाल अवाक्

Jabalpur Viral Video : पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

Apr 10, 2023, 09:34 AM IST

Bageshwar Dham : धक्कादायक! बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात पतीने नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं

Bageshwar Dham : याआधीही संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले होते. मीरा रोड येथे झालेल्या दिव्य दरबार कार्यक्रमातही मोठ्या संख्येने त्यांच्या भक्तांनी उपस्थिती लावली होती

Apr 1, 2023, 12:36 PM IST

महाराष्ट्रातील 'आफताब'ला अखेर पोलिसांकडून अटक, 'ती' एक चूक अन् हातात बेड्या!

Shilpa Jharia case : मध्य प्रदेशात प्रेयसीला संपवल्यानंतर नाशिकच्या या आरोपीने पळ काढला होता. 4000 किमी पर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलय

Nov 20, 2022, 03:51 PM IST

6 घरे, सिनेमा हॉल, 16 लाख रोख; 65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याच्या संपत्तीच्या 650 पटींनी वाढ

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी धाड टाकली 

Aug 18, 2022, 09:25 PM IST

पोलीस की गुंड, वृद्धाला लाथा-बुक्यांनी मारहाण, हा Video पाहून तुम्हालाही येईल संताप

वृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

Jul 29, 2022, 08:33 PM IST

भर रस्त्यात महिलेची 'भाईगिरी' डिलिव्हरी बॉयला चपलने मारलं, VIDEO व्हायरल

किरकोळ कारणावरुन महिलेचा पारा इतका चढला की तीने थेट मारहाणच सुरु केली

Apr 17, 2022, 02:04 PM IST

5 वर्षापूर्वी हरवलेला दिव्यांग मुलगा, 'या' महत्वाच्या पुराव्यामुळे कुटूंबाला सापडला

Aadhar Card मुळे 5 वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून भरकटलेल्या दिव्यांग मुलगा त्यांच्या कुंटूंबियांना सापडला आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरून मुलगा हरवला होता. तो मुलगा थेट जबलपूर येथे पोहचला.

Apr 13, 2022, 01:01 PM IST