जे डे हत्या : जिग्ना व्होराला जामीन मंजूर
पत्रकार जे.डे. हत्याप्रकरणातील आरोपी जिग्ना व्होरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जिग्नाचा जामीन मंजूर केला आहे.
Jul 27, 2012, 10:47 PM ISTजे डे हत्येप्रकरणी 3055 पानांचे चार्जशीट
मुंबई क्राइम ब्रांच आज पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी मोक्का कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. 350 पानांचे चार्जशीट दाखल.
Dec 3, 2011, 06:52 AM IST