it department

घरात किती रोख रक्कम ठेवू शकतो, Income Tax ने आखलेली मर्यादा किती?

देशात सध्या डिजिटल व्यवहार वाढला आहे. लोक व्यवहार करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की घरात आपण किती रोख रक्कम ठेवू शकतो यासंबंधीही नियम आहे. 

 

Jun 13, 2023, 06:01 PM IST

AIS App : करदात्यांसाठी आनंदाची बातमी; आयकर विभागाने सुरु केली खास सुविधा

Income Tax AIS App : तुम्हीही दरवर्षी कर भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. आयकर विभागाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करदात्यांसाठी आयकर विभागाने ही महत्त्वाची सुविधा सुरु केली आहे.

Mar 23, 2023, 02:04 PM IST

PAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Nov 27, 2022, 04:47 PM IST

Income Tax Raid | उत्तर महाराष्ट्रात आयकरची छापेमारी; कोट्यावधींची मालमत्ता जप्त

 आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत कोट्यावधींची मालमत्ता जप्त केली आहे

Dec 27, 2021, 02:33 PM IST
40 IAS And IPS Officer On Target Of IT Department PT3M29S

VIDEO : ऑपरेशन बडे बाबू, IT च्या रडारवर सुमारे 40 IAS, IPS अधिकारी

VIDEO : ऑपरेशन बडे बाबू, IT च्या रडारवर सुमारे 40 IAS, IPS अधिकारी

Dec 22, 2021, 08:35 AM IST

नोटबंदीनंतर बॅंकेत 'इतकी' रक्कम भरणाऱ्यांसाठी वाईट बातमी...

नोटबंदीनंतर बॅंकेत १५ लाख किंवा त्याहुन अधिक रुपये जमा करणाऱ्या लोकांसाठी काहीशी वाईट बातमी आहे. 

Feb 3, 2018, 05:12 PM IST

पुणे | राजू शेट्टींचा आरोप कर्जमाफीत घोटाळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 04:35 PM IST

पुणे | राजू शेट्टींचा आरोप कर्जमाफीत घोटाळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 02:48 PM IST

FDवरचे व्याज खाऊन टॅक्स चुकवणारे आयकर विभागाच्या रडारवर

सावधान..! तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवर गलेलठ्ठ व्याज घेत असाल. तर, तुम्हाला त्या पटीत टॅक्सही पे करावा लागतो. तुम्ही जर तो करत नसाल तर वेळीच सावध व्हा. आयकर विभाग तुमच्यावर नजर ठेऊन आहे.

Aug 28, 2017, 09:26 PM IST

काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा

गुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा टाकण्यात आलाय. 

Aug 2, 2017, 10:40 AM IST

आयटी रिटर्न्स भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल, तर आज रात्री १२ वाजेपर्यंत तो भरता येणार आहे.

Jul 31, 2017, 07:48 AM IST